"अमिताभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
 
{{वर्गीकरण}}
{{विकिकरण}}
महायान पंथातील एका बुद्धाचे नाव. सुखावती-व्यूह या प्राचीन बौद्धसूत्रात अमिताभ बुद्धाला ‘सुखावती नावाच्या स्वर्गाच्या पश्चिम दिशेचा अधिष्ठाता’ म्हटले आहे. मोक्षप्राप्ती च्या प्रयत्‍नात ह्या बुद्धाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. ह्या बुद्धावर श्रद्धा ठेवणाऱ्यास, ह्या बुद्धाला नमन केले किंवा त्यांचे नामस्मरण केले तरी साधकाला आपल्या पापापासून मुक्तात मिळते व स्वर्गात स्थान मिळते, असा समज दृढ झाला.
ओळ ९:
* मराठी विश्वकोश भाग १
* The Conversion of Asia, from Life Magazine 7th March 1955.
 
[[ वर्ग : बौध्द धर्म ]]
[[ वर्ग : धर्म ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अमिताभ" पासून हुडकले