"शूरसेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
शूरसेन वा शौरसेन हे प्राचीन भारतातील १६ प्रमुख महाजनपदां पैकी एक. सध्याच्या व्रज प्रदेशांतील मथुरा हि त्याची राजधानी होती. श्रीकृष्णाच्या आजोबांच्या नावावरून हे नाव पडले असावे . या प्रदेशातील प्राकृत भाषा शौरसेनी म्हणून प्रसिध्द आहे.
[[चित्र:Ancient india.png|right|thumb|400px|शूरसेन महाजनपद ]]
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शूरसेन" पासून हुडकले