"गौरी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎संदर्भ: re-categorisation per CFD using AWB
छोNo edit summary
ओळ २८:
}}
==ओळख==
*'''{{लेखनाव}}''' ([[फेब्रुवारी ११]], [[इ.स. १९४२|१९४२]] - [[मार्च १]], [[इ.स. २००३|२००३]]) या [[मराठी भाषा|मराठीतील]] लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्पुटस्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार {{लेखनाव}} यांनी हाताळले आहेत.<ref name= "गौरी देशपांडे यांची साहित्यसूची">गौरी देशपांडे यांची साहित्यसूची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६</ref> मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत.
* प्रसिद्ध लेखिका, संशोधक [[इरावती कर्वे]] या {{लेखनाव}} यांच्या मातोश्री होत. दिनकर उर्फ [[डी. डी. कर्वे]] हे त्यांचे वडिल होत. [[जाई निंबकर]] या मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्राचेस्वातंत्र्याचे जनक [[महर्षी धोंडो केशव कर्वे]] हे [[डी. डी. कर्वे]] यांचे वडिल व {{लेखनाव}} यांचे आजोबा होत. ’[[समाजस्वास्थ्य]]’ या लैंगिक शिक्षण देणार्‍या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक [[र. धों. कर्वे]] हे {{लेखनाव}} यांचे सख्खे चुलते.
* {{लेखनाव}} यांचे [[पुणे|पुण्यातच]] प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ [[मुंबई]], बर्‍याचशा परदेशवार्‍या व [[विंचुर्णी]], तालुका- [[फलटण]] येथेही त्यांचे वास्तव्य होते.
 
== प्रकाशित साहित्य ==
{{लेखनाव}} यांच्या साहित्याची सविस्तर सुचीसूची [[विद्या बाळ]], [[गीताली वि. म.]], [[वंदना भागवत]] संपादित, [[मौज प्रकाशन गृह]] प्रकाशित [[कथा गौरीची]] या पुस्तकात वाचावयास मिळते. 'Beetween Births' या १९६८ साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी काव्य संग्रहाने त्यांचा लेखनप्रवास सुरू झालेला दिसतो. त्यांचे देहावसन होईस्तोवर त्या लिहित होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सुचीत आढळतात.<ref name= "गौरी देशपांडे यांची साहित्यसुची">गौरी देशपांडे यांची साहित्यसुची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६</ref> त्यातील काही गाजलेले व उल्लेखनिय साहित्य खालिलप्रमाणेखालीलप्रमाणे...
===मराठी पुस्तके===
'''१. [[एकेक पान गळावया]],''' १९८०</br>