Content deleted Content added
ओळ ८४७:
 
एरर काढल्या बद्दल धन्यवाद - मेघनाथ ०६:४७, १६ ऑक्टोबर २०११ (UTC)
 
== डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागणार ==
 
पण येत्या काळात अश्या प्रकारांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागणार असे दिसते.
 
:होय, मलाही तीच काळजी वाटते, आंतरजालावरून इतरत्रची झालेली कॉपी पेस्टींग भाषाशैलीवरून बरेच सहजतेने लक्षात येते.शासकीय विश्वकोशातील कुणी संदर्भ न देता कॉपी पेस्टींग केल्यास भाषेत अलंकृतता नसल्यामुळे आपल्या नजरेतून सुटेल पण त्याच वेळी तज्ञांनी स्वतःची भाषाशैली टिकवत लेखन केले आहे त्यामुळे कॉपीराईट भंग सिद्ध करणे तसे झाल्यास कायदेतज्ञांच्या मात्र हातचा मळ असेल आणि याचे गांभीर्य नवागत सदस्यांना कसे समजवावे हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे चएचेतून भविष्याकारता काही मार्ग सुचावा याच उद्देशाने मी हा विषय चावडीवर मांडला आहे माहितगार १८:१२, १ नोव्हेंबर २०११ (UTC)
::Can we have a bot in Marathi Wipi like English which immd. founds the copied content from net... I think this is now badly required as it is very difficult to search such content manually.... Also we need to guide and teach the editors how to right the article by taking help of "Vishwakosh" without getting caught in Copyright issue. I guess some discussion is required in this topic. Just to tell you, the information in http://manase.org/ was earlier free (no copyright) and that was mentioned specifically on the website. On that basis, some articles in Marathi Wipi are been created/copied from that site and given the reference on page by some editors. Now during last 2 months http://manase.org/ has put back dated line "Copyright @ 2009 Maharashtra Navnirman Sena. All rights reserved." What to do now? मंदार कुलकर्णी ०७:२२, २ नोव्हेंबर २०११ (UTC)