"ॲरेमाईक भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: अ‍ॅरेमाइक ही मूळ अ‍ॅरेमियन लोकांकडून बोलली जाणारी सेमिटो-हॅमिट...
 
छोNo edit summary
ओळ १:
{{पानकाढा | कारण = कॉपीराइट उललंघन. अधिक माहितीसाठी खालील कॉपीपेस्ट साचा बघावा. }}
{{कॉपीपेस्ट | लेख | दुवा = http://in.idn.cdac.in/vishwakosh/index.php?option=com_content&view=article&id=1404%3A2010-12-24-05-11-45&catid=1&Itemid=2 | दिनांक = १ नोव्हेंबर, इ.स. २०११ }}
 
अ‍ॅरेमाइक ही मूळ अ‍ॅरेमियन लोकांकडून बोलली जाणारी सेमिटो-हॅमिटिक कुलातील सेमिटिक समूहाच्या उत्तरेकडील शाखेची एक प्राचीन भाषा. आज ती जवळजवळ नष्ट झालेली आहे. इ.स.पू. आठव्या शतकाच्या सुमाराला अ‍ॅरेमियन लोकांचे वर्चस्व मेसोपोटेमियात वाढू लागले आणि कालांतराने अकेडियन, फिनिशियन, हिब्रू या भाषांना बाजूला सारून ती उत्तरेकडील प्रमुख सेमिटिक भाषा बनली. प्राचीन इराणी साम्राज्याची तर ती राजभाषाही होती.