"अनंत भवानीबावा घोलप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
== जीवन ==
अनंत फंदी हा अहमदनगर जिल्ह्यातील [[संगमनेर]] येथे राहत होता. त्याचे आडनाव घोलप होते.
हा ब्राह्मण धंद्याने गोंधळी होता. तो [[तमाशा]] करत असे; पण नंतर त्याने तमाशा सोडला. त्याने आठ [[लावणी|लावण्या]] व काही [[पोवाडा|पोवाडे]] रचले. ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजीने याचा गौरव केला आहे. ह्या कवनसागरातील फारच थोडी कवने आज उपलब्ध आहेत. याची पदे, लावण्या, कटाव,फटके इ. विविध प्रकारची रचना रसाळ व प्रासादिक आहे.‘लंडे गुंडे हिरसे तट्टू’ या याचा उपदेशपर फटका विशेष लोकप्रिय आहे. उतारवयात अहिल्याबाई होळकर सांगण्यावरून हा कीर्तन करू लागला, अशी आख्यायिका आहे. याने श्रीमाधवनिधन ग्रंथ हे ओवीबद्ध काव्य लिहिले. या काव्याचे सहा अध्याय उपलब्ध असले, तरी सहावा प्रक्षिप्त असावा. दुसऱ्या बाजीरावाची प्रथम याच्यावर मर्जी होती. तथापि पुढे त्यांचे बिनसलेले दिसते. दुसऱ्या बाजीरावाचा अधिक्षेप करणाऱ्या याच्या काही लावण्या आहेत. याचा मुलगा सवाई फंदी हाही कवी व कीर्तनकार होता.
 
'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्याला ''[[फटका]]'' काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते<ref name=पाटंगणकर>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास | लेखक = डॉ. विद्यासागर पाटंगणकर | पृष्ठ = १७२ | भाषा = मराठी }}</ref>. शंकाराचार्यांनी [[संध्या|संध्येतील]] २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदीने डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. [[शार्दुलविक्रीडित (वृत्त)|शार्दुलविक्रीडित]], [[शिखरिणी(वृत्त)|शिखरिणी]] वृत्तात त्याने रचना केल्या आहेत.