"अघाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
 
अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. -
*[[संस्कृत]]-अपामार्गअपमार्ग
*[[हिंदी]]-चिरचिरी , अपांग, लालजिरी
*[[बंगाली]]-आपांग
*[[गुजराती]]-अघेडो , आघेडी
*[[मल्याळम]]-कडालाडी
*[[तमिळ]]-नायरु
*[[तेलगु]]-उत्तरेनिवि दुच्चीणिके
*[[इंग्रजी]]-Rough Chaff Tree , प्रिकली चॅकफ्लॉवर
*[[लॅटिन]]-Achyranthis Aspera
कुल - अँमरँटेसी
===वर्णन===
या झुडुपाची उंची फार नसते. २-३ फूट वाढणारी ही [[वनस्पती]] आहे. हिच्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत.या वनस्पतीची पाने [[मंगळागौर|मंगळागौरीच्या]] पूजेत 'पत्र्या' म्हणून वाहतात.
ही लहान औषधी मोकळ्या पडीत जागी किंवा कचऱ्याच्या ढिगाच्या आसपास तणाप्रमाणे सर्वत्र (९३०) मी.उंचीपर्यंत) असून आशिया, अफ्रिका, ऑस्ट्रोलिया व अमेरिका येथील उष्ण भागात आढळते. पाने थोडी, समोरासमोर, लंबगोल किंवा वर्तुळाकृती असून त्यावर मागे मऊ लव असते. फुले हिरवट पांढरी व अनेक असून फांद्यांच्या टोकास लांब कणिश फुलोऱ्यावर नोव्हेंबर – जानेवारीत येतात. परिदले ४-५ शुष्क व सतत राहाणारी असून शुष्क छंदांनी व छंदकांनी वेढलेली असतात, केसरदले पाच व त्यामध्ये फणीसारखे खवले असतात
 
फळे लहान, शुष्क व एक बीजी असून ती परिदले छदे व छदके यांनी वेष्टिलेली असतात. बी एक लहान व पिंगट असते. सर्वच भाग लालसर असलेला आघाड्याचा एक प्रकार आढळतो.
 
===उत्पत्तिस्थान===
Line २१ ⟶ २५:
==उपयोग==
 
मुळांचा भिजवून काढलेला रस सौम्य स्तंभक (आकुंचन करणारा ), पानांच्या भूकटीचा काढा मधाबरोबर अतिसारात व आमांशात उपयुक्त; बिया वांतिकारक व जलद्धेवावर (पिसाळ रोगावर) गुणकारी; वनस्पती तिखट, रेचक/मूत्रल (मूत्रवर्धक) असून जलसंचय, मुळव्याध, गळवे, चर्मरोग, शूल (पोटातील तीव्र वेदना) इत्यांदीवर देतात. वनस्पतीची राख खोकला व दम्यावर उपयुक्त, तसेच रंगकामात व कपडे धुण्य़ास ती वापरतात आघाड्याची राख मिसळलेले तिळाचे तेल (अपामार्ग तेल) कानदुखीवर फक्त राख व्रणावर बाहेरून लावतात.ऋषीपंचमीस हिंदू लोक दंतधावनास काटक्यांचा उपयोग करतात. श्रीगणपतीपूजनास पाने व ‘समिंधां’ करिता वाळलेल्या जाड फांद्या वापरतात.
'''सर्वसाधारण''' - झाडाच्या काड्या [[दांत]] घासण्यासाठी म्हणून उपयोगी,
 
Line २९ ⟶ ३४:
===संदर्भ===
* वनौषधी गुणादर्श- लेखक : आयुर्वेद महोपाध्याय [[शंकर दाजीशास्त्री पदे]]
* मराठी विश्वकोश भाग १
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:पवित्र वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अघाडा" पासून हुडकले