"वैजनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎संदर्भ: clean up using AWB
छोNo edit summary
ओळ १:
{{ज्ञानसन्दूक मन्दिर
'''वैजनाथ''' हे बारा [[ज्योतिर्लिंग]] मंदिरांपैकी एक मंदिर आहे. {{विस्तार}}हे [[ज्योतिर्लिंग]] [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यात]] असून परळी वैजनाथ हे द.म. रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. येथील मंदिर प्रशस्त असून ते जागृत देवस्थान आहे. मंदिर लहानशा टेकडीवर असून ते चिरेबंदी आहे. मंदिराला लांबच लांब भरपूर पायऱ्या आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय भव्य आहे. पुण्यश्लोक [[अहिल्याबाई होळकर]] यांनी या मंदिराचा जिणोद्धार केला आहे. मंदिराच्या सभोवताली तीन कुंड आहेत.
|चित्र= Omkareshwar.JPG
|निर्माता= स्वयंभू
|जीर्णोद्धारक= [[अहिल्याबाई होळकर]]
|नाव= वैजनाथ मंदिर
|निर्माण काल=अति प्राचीन
|देवता= ॐ
|वास्तुकला= हिन्दू
|स्थान=[[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[बीड]] जिल्ह्यामध्ये
}}
 
'''वैजनाथ''' हे बारा [[ज्योतिर्लिंग]] मंदिरांपैकी एक मंदिर आहे. {{विस्तार}}हे [[ज्योतिर्लिंग]] [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यात]] असून परळी वैजनाथ हे द.म. रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. येथील मंदिर प्रशस्त असून ते जागृत देवस्थान आहे. मंदिर लहानशा टेकडीवर असून ते चिरेबंदी आहे. मंदिराला लांबच लांब भरपूर पायऱ्या आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय भव्य आहे. पुण्यश्लोक [[अहिल्याबाई होळकर]] यांनी या मंदिराचा जिणोद्धारजिर्णोद्धार केला आहे. मंदिराच्या सभोवताली तीन कुंड आहेत.
 
दुसरी बाब अशी कि या ठिकाणी ९२० मेगावॅट उत्पादन क्षमतेचे मोठे [[औष्णीक विद्युत केंद्र]] आहे.<ref>http://www.mahagenco.in/INSTALLED-CAPACITY-01.shtm</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/वैजनाथ" पासून हुडकले