"ओडिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: id:Orissa, ms:Orissa
छोNo edit summary
ओळ २६:
|संकेतस्थळ = orissa.gov.in
|संकेतस्थळ_नाव = ओडिशा सरकार संकेतस्थळ
 
}}
 
'''ओरिसाओडिशा''' तथा(मराठी नामभेद: '''ओडिशाओरिसा''' (इंग्लिश; [[रोमन लिपी]]:Orissa ''Odisha'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Orissa'') [[भारत|भारताच्या]] पूर्व किनार्‍यावरील एक राज्य आहे. याचे मूळ नाव उडिशा आहे.
 
== इतिहास ==
== भूगोल ==
ओडिशा हे भरपूर खनिज संपत्ती असलेले राज्य आहे. छोटा नागपूरचे पठार व पूर्व घाट या राज्यात एकत्र येतात आणि या दोहोंतील खडकांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ओडिशामध्ये मोठय़ा प्रमाणावर [[खनिज|खनिजे]] मिळतात
 
=== चतुःसीमा ===
ओडिशाच्या पूर्वेस [[बंगालचा उपसागर]], दक्षिणेस [[आंध्र प्रदेश]], पश्चिमेस [[छत्तीसगढ]] तर उत्तरेस [[झारखंड]] ही राज्ये आहेत.
 
=== जिल्हे ===
''यावरील विस्तृत लेख पहा - [[ओरिसामधील जिल्हे]].''
 
ओडिशा राज्यात ३० जिल्हे आहेत.
 
== औद्योगिकीकरण व सामाजिक विरोध ==
तत्कालीन ओडिशातील (आताचे[[झारखंड]] मधील) [[जमशेदपूर]] येथे पहिला स्वदेशी पोलाद कारखाना स्थापन झाला आणि या भागातील [[खनिज]] संपत्तीमुळे येथील राज्यात मोठय़ा प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले. मात्र गेल्या ६० वर्षांतच विकासप्रकल्पांसाठी सुमारे ६० दशलक्ष ग्रामस्थांनी आपली घरे, जमिनी गमावल्या. त्यापैकी दोन दशलक्ष ग्रामस्थ एकट्या ओडिशातील आहेत. विकासप्रकल्पांतून स्थानिकांना लाभ मिळत नसल्याचा अनुभव त्यांनी जवळपास सहा दशके घेतला आहे. त्यातून शहाणे झालेले स्थानिक आता येऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करत आहेत.
== बाह्य दुवे ==
=== शासकीय संदर्भ ===
 
{{विस्तार}}
{{भारतीय राज्ये}}
[[वर्ग:ओडिशा|* ]]
 
[[वर्ग:ओडिशा|*]]
 
[[ace:Orissa]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ओडिशा" पासून हुडकले