"कृष्णदेवराय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
 
==साहित्यसंपदा==
कृष्णदेवराय स्वत: कवी व पंडीतपंडित होता. त्याने [[तेलुगू भाषा|तेलुगू]] व [[संस्कृत भाषा|संस्कृत]] भाषेत अनेक काव्यग्रंथ रचलेले आहेत. ''आमुक्त माल्यदा'' या त्याच्या तेलुगू काव्यात गोदादेवी व विष्णुचित्त यांची कथा सांगितलेली आहे. याचबरोबर मदालसाचरीत्रमदालसाचरित्र, सत्यभामापरिणय, जांबवतीपरिणय, सकलकथासारसंग्रह, ज्ञानचिंतामणी इत्यादी ग्रंथ त्याने संस्कृत भाषेत रचलेले आहेत.
 
==इतर==
कृष्णदेवराय हा विद्वाज्ञांचा आश्रयदाता होता. त्याच्या दरबारात अष्टदिग्गज नामक आठ पंडित होते.