"मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५:
}}
 
'''मॅक ओएस एक्स १०.६''' (सांकेतिक नाव '''स्नो लेपर्ड''') ही अ‍ॅपलच्या [[मॅक ओएस एक्स]] या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या [[संचालन प्रणाली]]ची सातवी महत्त्वाची आवृत्ती आहे. ती [[मॅक ओएस एक्स लेपर्ड]]ची उत्तराधिकारी असून [[मॅक ओएस एक्स लायन]]ची पूर्वाधिकारी आहे.
 
स्नो लेपर्डचे उद्घाटन जून ८, २००९ रोजी अ‍ॅपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स मध्ये झाले. २८ ऑगस्ट २००८ मध्ये ही संगणक प्रणाली जगामध्ये जारी करण्यात आली व ती अ‍ॅपलच्या संकेतस्थळावरून विकत घेण्यास उपलब्ध करण्यात आली. एका वापरकर्त्यासाठी या सॉफ्टवेअरची किंमत २९ अमेरिकन डॉलर आहे. या कमी किमतीमुळे तिची पहिली विक्री आधीच्या सर्व ओएस एक्सपेक्षा जास्त होती. [[मॅक ओएस एक्स लेपर्ड]]च्या उद्घाटनानंतर स्नो लेपर्डचे उद्घाटन जवळजवळ २ वर्षांनी झाले.