"विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या पानावरील सगळा मजकूर काढला
Svikram69 (चर्चा)यांची आवृत्ती 840764 परतवली.
ओळ १:
{{अर्धसुरक्षीत}}
{{Disclaimer-header}}
 
आपण मराठी [[विकिपीडिया]]च्या [[विश्वकोश|विश्वकोशीय]] संकेतस्थळाच्या ''' उत्तरदायकत्वास नकार (disclaimer)''' नावाच्या सर्वसाधारण विभागात पोहोचला आहात. मराठी विकिपीडियातील कोणताही लेख किंवा पान [[विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प|महाराष्ट्रातील]] किंवा महाराष्ट्राबाहेरील कोणत्याही व्यक्तीचे/संस्थेचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही संस्थेची वा व्यक्तीची समस्या, तक्रार, किंवा शंका निवारण करणारे केंद्र/पान या संकेतस्थळावर -(वेब साइटवर)- उपलब्ध नाही .धन्यवाद!
 
*पहा [[विकिपीडिया:परिचय|विकिपीडिया परिचय]]
 
__NOTOC__
<div style="text-align: center; font-size: x-large; padding: 1em;">विकिपीडिया वैधतेची कोणतीही हमी देत नाही </div>
 
विकिपीडिया हा आंतरजालावरील (ऑनलाइन) मुक्तपणे मजकूर लिहिणार्‍या सहयोगी लोकांचा विश्वकोश (ज्ञानकोश/एनसायक्लोपीडिया) आहे. म्हणजे थोडक्यात, विकिपीडिया हे मानवी ज्ञानाच्या समाईक {{मराठी शब्द सुचवा}} स्रोतांवर काम करणार्‍या स्वयंसेवी व्यक्तींचे व स्वयंसेवी गटांचे एक स्वयंस्फूर्त संघटन आहे. संगणक वापरणार्‍या व आंतरजाल जोडणी (Internet connection) उपलब्ध असलेल्या कुणालाही मजकुरात भर टाकता येईल किंवा त्यात बदल करता येतील अशी या प्रकल्पाची रचना आहे. येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची '''कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही''', हे कृपया लक्षात घ्यावे.
 
याचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बहुतेक माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.
 
तरीपण, '''विकिपीडिया येथे आढळण्यार्‍या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.''' कोणत्याही लेखातील कोणताही मजकूर संबंधित क्षेत्रातील state of knowledge{{मराठी शब्द सुचवा}} खर्‍याखुर्‍या जाणकार व्यक्तीच्या मतांशी न जुळणार्‍या किंवा काहीच माहिती नसलेल्या व्यक्तीकडून पूर्ण अथवा अंशतः बदललेला किंवा विध्वंसित/उत्पातित झालेला असू शकतो. येथे हे लक्षात घ्या की, इतरही बहुतेक सर्व विश्वकोशांमध्ये (एनसायक्लोपीडियाज) आणि संदर्भ ग्रंथांमध्येसुद्धा [[विकिपीडिया:विकिपीडियेतर सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार|अशाच प्रकारचे सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार]] अंतर्भूत असतात.
 
=== औपचारिक समसमीक्षण झालेले असेलच असे नाही ===
आम्ही लेखांची विश्वासार्ह आवृत्ती निवडल्यानंतर तिला अपरिवर्तनीय करण्याच्या विषयात मार्ग शोधण्याच्या प्रयत्‍नात आहोत. आमचा सक्रिय संपादक समुदाय नवीन आणि बदलत्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी [[विशेष:अलीकडील_बदल]], [[विशेष:नवीन_पाने]] रसद (पूरके){{विअप‎}} इत्यादी साधने वापरत असतो. तरीसुद्धा, विकिपीडिया सार्वत्रिकपणे समसमिक्षीत/पडताळून झालेला नसतो; वाचक त्रुटी दूर करू शकतात किंवा वरवरचे casual{{मराठी शब्द सुचवा}} [[विकिपीडिया:लेख तपासणी आणि सुधारणा प्रकल्प|समसमीक्षण]] करू शकतात, पण त्यांच्यावर तसे करण्याची कोणतीही अधिकृत किंवा कायद्याने बंधनकारक जबाबदारी नाही. आणि म्हणून, येथे वाचलेल्या कोणत्याही माहितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही उपयोगाकरिता किंवा कोणत्याही उद्देशाकरिता हमी अंतर्भूत करता येत नाही.is without any implied warranty of fitness {{मराठी शब्द सुचवा}} अणि अगदी [[विकिपीडिया:मासिक सदर प्रकल्प|''मासिक सदर'']] सारखे समसमीक्षण प्रक्रियेने समिक्षित किंवा मूल्यांकन झालेले लेखही vetted by informal {{मराठी शब्द सुचवा}} नंतरच्या काळात तुम्ही पहाण्याच्या अगदी अगोदर, अनधिकृत व्यक्तींकडून, अयोग्य पद्धतीने संपादित केले गेलेले असू शकतात.
 
'''काहीही झाले तरी, येथे आढळलेल्या कोणत्याही चुकीच्या अथवा आक्षेपार्ह (नुकसानकारक किंवा बदनामीकारक/libelous) माहितीस/मजकुरास, किंवा येथील पानांवरून दुवा दिलेल्या संकेतस्थळांवरील किंवा येथे अंतर्भूत केल्या गेल्या असलेल्या माहितीच्या तुमच्या वापरास, किंवा अशा वापरातून उद्भवणार्‍या कोणत्याही स्थितीस, कोणतेही दुसरे योगदानकर्ते, प्रायोजक, प्रचालक (प्रबंधक) , किंवा विकिपीडियाशी संबधित दुसरी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.'''
 
=== मर्यादित परवाना; कंत्राट नव्हे ===
येथे उपलब्ध केलेली/झालेली माहिती '''मुक्त''' स्वरूपात उपलब्ध केली जाते, हे आपणास समजले असल्याची कृपा करून खात्री करून घ्या. तुम्ही आणि या संस्थळाचे (site) मालक अथवा या संकेतस्थळाचे उपयोगकर्ते यांचा आपापसात कोणताही करार अथवा समझोता उद्भवत नाही. हे संस्थळ स्थापित असलेल्या विदादात्यांचे मालक (owners of the servers), व्यक्तिगत विकिपीडिया योगदानकर्ते, प्रकल्प-प्रचालक(प्रबंधक), प्रचालक किंवा या प्रकल्पाशी किंवा त्याच्या सहप्रकल्पांशी ''कोणत्याही प्रकारे संबधित'' इतर जण, यांतला कोणीही त्यांच्या विरोधातील तुमच्या कोणत्याही दाव्यास प्रत्यक्ष जबाबदार (जिम्मेवार) असणार नाही.
 
तुम्हाला या संकेतस्थळावरून काहीही नकलवण्याचा परवाना केवळ '''मर्यादित''' आहे; त्यामुळे, विकिपीडियाबरोबर अथवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधी, सदस्य, संयोजक किंवा इतर सदस्याबरोबर कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करार करणे किंवा त्याच्याकडून करारेतर liability{{मराठी शब्द सुचवा}} कायदेशीर जबाबदारी घेणे संभवत नाही. असा कोणताही करार कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह असणार नाही.
 
तुमच्या या संकेतस्थळाच्या अथवा सहप्रकल्पांच्या उपयोगाच्या, किंवा माहितीतील बदलांच्या संदर्भाने [[विकिपीडिया:Text of Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 Unported License|Creative Commons Attribution-Sharealike 3.0 Unported License]] (CC-BY-SA) आणि the [[विकिपीडिया:Text of the GNU Free Documentation License|GNU Free Documentation License]] (GFDL)च्या परिघापलीकडे "तुमच्यात आणि विकिपीडियात कोणताही समझोता अथवा करार नाही"; प्रकल्पावर तुम्ही चढवलेली कोणतीही माहिती/मजकूर दुसर्‍या कुणीही पूर्णपणे अथवा अंशतः संपादित करून तिच्यात बदल केल्यास, अगर काही किंवा संपूर्ण माहिती वगळल्यास; विकिपीडिया किंवा संबंधित दुसरे कुणीही त्याला जबाबदार असणार नाहीत.
 
===व्यापार चिन्हे (ट्रेडमार्क) ===
विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही).
 
तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property {{मराठी शब्द सुचवा}} केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल.
 
===व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार Personality rights ===
जीवित अथवा अलीकडेच मृत झालेल्या, आणि नावावरून सहज ओळख पटेल अशा व्यक्तींची माहिती विकिपीडियात प्रकाशित झालेली असू शकते. अशा व्यक्तीचे चित्र किंवा छायाचित्र त्या व्यक्तीच्या किंवा तिच्या वारसाच्या/परिवारातल्या व्यक्तीच्या नकळत किंवा तिच्या/त्यांच्या परवानगीशिवाय वापरणे रूढ संकेताचा भंग करणारे असू शकते. काही देशातील काही कायद्यांनुसार, जीवित अथवा हल्लीहल्ली मृत झालेल्या व्यक्तीच्या चित्रांचा/छायाचित्रांचा [[व्यक्तिस्वातंत्र्य। व्यक्तिस्वातंत्र्याच्या]] क्षेत्रात मोडणारा वापर प्रतिबंधित केलेला असू शकतो; हे प्रतिबंधन प्रताधिकारांशिवायचे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, '''असा मजकूर वापरण्यापूर्वी, तुमच्याकडे अशी सामग्री अशा स्थितीत लागू होणार्‍या कायद्याच्या दृष्टीने योग्य व अधिकृत असल्याची कृपा करून खात्री करून घ्या.''' इतरांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच न करण्याची जबाबदारी केवळ तुमची स्वतःची आहे.
विकिपीडिया contains मजकुर which may portray an identifiable person who is alive or deceased recently. The use of images of living or recently deceased individuals is, in some jurisdictions, restricted by laws pertaining to [[personality rights]], independent from their copyright status. Before using these types of content, कृपया ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. ''You are solely responsible for ensuring that you do not infringe someone else's personality rights.''
 
===मजकुराची वैधता आणि वैधता कार्यक्षेत्र===
ज्या देशातून तुखी माहिती पहात आहात त्या देशातील कायद्यानुसार, विकिपीडियात प्रकाशित झालेली एखादी माहिती पाहणे बेकायदेशीर किंवा तिथल्या प्रचलित नियमांचे उल्लंघन करणारे असण्याची शक्यता आहे. विकिपीडियातील विदा (database) अमेरिकेमधील [[फ्लोरिडा]] राज्य येथील विदादाता (server) वर संग्रहित केला जातो. आणि तेथील स्थानिक आणि संघीय कायद्यातील सुरक्षा तरतुदींनुसार maintaine(सुचालन) केली जाते . तुमच्या देशातील कायदे अशा पद्धतीच्या बोलण्यास, लिहिण्यास वा मांडणी वितरणास मान्यता अथवा संरक्षण देत असेलच असे नाही. विकिपीडिया कोणत्याही कायद्याच्या उल्लंघनास उत्तेजन देत नाही; आणि म्हणून जर तुम्ही या संकेतस्थळाचा (domain) दुवा दिलात, येथील उपलब्ध माहिती वापरली , पुनःप्रसारित किंवा पुनःप्रकाशित केली, आणि असे करताना नियमभंग झाला, तर अशा कोणत्याही रीतीने कायद्याच्या किंवा नियमाच्या उल्लंघनास विकिपीडिया किंवा विकिमिडिया जबाबदार नाही..
 
=== व्यावसायिक सल्ला नव्हे ===
जर तुम्हाला वैद्यकीय, कायदा, आर्थिक किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया ही संस्था, असा व्यावसायिक सल्ला देत नाही.
 
==लेखात वापरलेल्या संज्ञा==
{{जाणकार}}
===इंग्रजी मराठी विकि संज्ञा===
हे disclaimer इंग्रजी विकिपीडियावरून भाषांतरित केले आहे. जिथे शंका असेल तिथे, मूळ इंग्रजी विकिपीडियातील इंग्रजी उतारा तपासून घ्यावा. या लेखातील तसेच मराठी विकिपीडिया किंवा तिच्या मराठी भाषेतील सहप्रकल्पातील भाषांतराच्या अचूकतेची कोणतीही जबाबदारी मराठी विकिपीडिया किंवा इथे कार्यरत संपादक घेत नाहीत. कायदेशीर वा कोर्ट कार्यवाहीसाठी, वा भाषांतराचा वाद उद्भवल्यास, इंगजी विकिपीडियावरचे disclaimer हे ग्राह्य धरण्यात यावे.
 
खाली केवळ या लेखाच्या संदर्भात लागू पडणार्‍या उपयुक्त तांत्रिक शब्दांचे सामान्य अर्थ दिले आहेत. या लेखास कायदा विषयातील जाणकार व्यक्तीच्या साहाय्याची आवश्यकता आहे.
 
{| class="wikitable"
|-
| इंग्रजी || मराठी
|-
|disclaimer || उत्तरदायकत्वास नकार
|-
|encyclopedia||विश्वकोश
|-
|Web site || संकेतस्थळ
|-
| orgnisation,आस्थापना || संस्था
|-
|collaborative|| सहयोगी
|-
| Free || मुक्त
|-
| Professional || व्यावसायिक
|-
|WIKIPEDIA || विकिपीडिया
|-
| NO GUARANTEE|| हमी नाही
|-
| VALIDITY|| वैधता
|-
|online || ऑनलाईन, थेट संपर्कात
|-
|open-content || मुक्त-मजकुर
|-
|voluntary association of individuals and groups । । व्यक्तींचे व गटांचे स्वयंस्फूर्त संघटन
|-
|common resource of human knowledge. । । मानवी ज्ञानाचे सामान्य स्रोत
|-
| structure of the project || प्रकल्प रचना
|-
| Internet connection|| इंटरनेट/आंतरजाल जोडणी
|-
|content. || मजकूर
|-
| guarantee the validity|| वैधता
 
|-
|information ||माहिती
|-
| article || लेख/पान
|-
|vandalized|| विध्वंस
|-
|altered ||फेरफार
|-
| state of knowledge|| ज्ञानाची स्थिती, प्रत्यक्ष स्थिती
|-
|fields || क्षेत्रातील
|-
| encyclopedias|| विश्वकोश
|-
| formal || औपचारिक
|-
|peer review || बारकाईने पुनर्विलोकन
|-
|select || चयन करणे
|-
|highlight || अधोरेखित
|-
|reliable || खात्रीचा,
|-
|versions || संस्करण
|-
| active community of editors|| तत्पर संपादकांचा गट
|-
| [[Special:Recentchanges]] || [[विशेष : नुकतेच बदल]]
|-
| [[Special:Newpages]] || [[विशेष : नवीन पाने]]
|-
|feeds || पूरके/खाद्य
|-
| monitor|| देखरेख करणे, बारकाईने अवलोकन करणे
|-
| uniformly|| एकसारखेपणाने
|-
|peer reviewed|| बारकाईने पुनर्विलोकित
|-
|legal duty || अधिकृत किंवा कायद्याने बंधनकारक जबाबदारी
|-
| implied warranty of fitness||
|-
| vetted by informal peer review ||
|-
|Wikipedia:Featured articles|| विकिपीडिया : विशेष लेख
|-
|contributors|| योगदानकर्ते
|-
| sponsors|| पुरस्कर्ते
|-
|administrators||
|-
| appearance ||
|-
|inaccurate || अशुद्ध
|-
| libelous information|| बदनामीकारक माहिती, नुकसानकारक माहिती{{मराठी शब्द सुचवा}}
|-
|linked || दिलेले दुवे
|-
| web pages|| संकेतस्थळे
|-
|contract||कंत्राट
|-
| limited license|| मर्यादित परवाना
|-
|freely||मुक्तपणे
|-
| agreement|| करार
|-
|servers ||विदादाते
|-
| housed|| प्रस्थापित केलेले
|-
| project administrators|| प्रकल्प प्रचालक
|-
| sysops || प्रचालक
|-
| granted || परवानगी
|-
| copy || प्रत
|-
| create || निर्माण करणे
|-
| imply ||
|-
|contractual liability|| करारांतर्गतची जबाबदारी
|-
|extracontractual liability || करारांतर्गतची अधिकची जबाबदारी
|-
|agents|| मध्यस्थ
|-
|members|| सदस्य
|-
|organizers || आयोजक
|-
|other users.|| इतर वापरकर्ते
|-
|understanding|| समझौता, परस्पर सामंजस्य {{मराठी शब्द सुचवा}}
|-
| modification || पुनर्बदल(बदल हा अर्थ अंतर्भूत),पालट,फेरफार
|-
| [[:en:Wikipedia:Text of Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 Unported License|Creative Commons Attribution-Sharealike 3.0 Unported License]] (CC-BY-SA)
|-
| [[:en:Wikipedia:Text of the GNU Free Documentation License|GNU Free Documentation License]] (GFDL);
|-
| change|| बदल
|-
|edit||संपादन
|-
| modify|| पुनर्बबदल
|-
| remove || वगळणे
|-
|post on Wikipedia|| विकिपीडियावर लिहून प्रकाशित करणे,विकिपीडियावर टाकणे,विकिपीडियावर दर्शविणे
|-
| associated projects.|| सह प्रकल्प
|-
|Trademarks|| व्यापर चिन्हे
|-
| service marks|| सर्व्हिस{{मराठी शब्द सुचवा}} चिन्हे,सेवा चिन्हे
|-
|collective marks|| कलेक्टिव्ह चिन्हे,एकीकृत चिन्हे
|-
|similar || तत्सम
|-
|design rights or || रचना अधिकार,आखणी अधिकार वा
|-
| cited || उद्‌धृत
|-
| property|| मालमत्ता
|-
|contemplated || पूर्वकल्पित,
|-
| Wikimedia sites || विकिमीडिया संकेतस्थळे
|-
| endorsed|| पाठिंबा(मान्यता हा अर्थ अंतर्भूत),पसंती,मान्यता
|-
| nor affiliated || संलग्न नाही
|-
| incorporeal property|| अशरी/अमूर्त मालमत्ता
|-
|Personality rights||व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार
|-
| portray || चित्रण (लेखन चित्र छायाचित्र या सर्व अर्थासहित),चित्रांकन
|-
|jurisdictions||कायद्याची कार्यक्षेत्रे,अधिकारक्षेत्रे
|-
| infringe || उल्लंघन
|-
|Jurisdiction|| कायद्याचे कार्यक्षेत्र
|-
|legality of content|| मजकुराची वैधता
|-
|State of [[Florida]] || [[फ्लोरिडा]] राज्य,
|-
| [[United States of America]]|| अमेरिकेचे संयुक्त राज्य
|-
|protections afforded || उपलब्ध (सुरक्षा) सवलती
|-
| distribution||. वितरण
|-
|violation of any laws|| कोणत्याही कायद्याचे उल्लंघन
|-
| domain || संकेतस्थळ (/क्षेत्र आणि त्यातील मधील सर्व काही)
|-
| professional advice|| व्यापारी सल्ला
|-
| seek || मागणे,पृच्छा करणे
|-
| license|| परवाना
|-
| licensed|| परवानाधारक
|-
| knowledgeable||
|-
| Financial|| आर्थिक
|-
| इंग्रजी || मराठी
|-
| इंग्रजी || मराठी
|-
| इंग्रजी || मराठी
|-
| इंग्रजी || मराठी
|-
| इंग्रजी || मराठी
|-
| इंग्रजी || मराठी
|}
 
[[वर्ग:विकिपीडिया उत्तरदायकत्वास नकार]]
[[वर्ग:विकिपीडिया निर्वाह]]
 
[[af:Wikipedia:General disclaimer]]
[[ar:ويكيبيديا:عدم مسؤولية عام]]
[[bg:Уикипедия:Условия за ползване]]
[[bn:উইকিপিডিয়া:সাধারণ দাবিত্যাগ]]
[[bs:Wikipedia:Odricanje odgovornosti]]
[[ca:Viquipèdia:Avís d'exempció de responsabilitat]]
[[ceb:Wikipedia:Mga pagpasabot]]
[[cs:Wikipedie:Vyloučení odpovědnosti]]
[[da:Wikipedia:Generelle forbehold]]
[[ee:Wikipedia:General disclaimer]]
[[el:Βικιπαίδεια:Αποποίηση ευθυνών]]
[[en:Wikipedia:General disclaimer]]
[[eo:Vikipedio:Malgarantio]]
[[es:Wikipedia:Limitación general de responsabilidad]]
[[et:Vikipeedia:Hoiatused]]
[[eu:Wikipedia:Erantzukizunen mugaketa orokorra]]
[[fa:ویکی‌پدیا:تکذیب‌نامهٔ عمومی]]
[[fi:Wikipedia:Vastuuvapaus]]
[[fr:Wikipédia:Avertissements généraux]]
[[ga:Vicipéid:Séanadh ginearálta]]
[[gl:Wikipedia:Advertencia xeral]]
[[he:ויקיפדיה:הבהרה משפטית]]
[[hi:विकिपीडिया:साधारण अस्वीकरण]]
[[hr:Wikipedija:Opće odricanje od odgovornosti]]
[[hu:Wikipédia:Jogi nyilatkozat]]
[[ia:Wikipedia:Declaration general de non-responsabilitate]]
[[id:Wikipedia:Penyangkalan umum]]
[[it:Wikipedia:Avvertenze generali]]
[[ja:Wikipedia:免責事項]]
[[ko:위키백과:면책 조항]]
[[lo:ວິກິພີເດຍ:ຂໍ້ປະຕິເສດຄວາມຮັບຜິດຊອບ]]
[[lt:Vikipedija:Jokių garantijų]]
[[lv:Vikipēdija:Saistību atrunas]]
[[mk:Википедија:Одрекување од одговорност]]
[[mn:Wikipedia:Ерөнхий татгалзал]]
[[ms:Wikipedia:Penafian umum]]
[[mt:Wikipedija:Ċaħda ġenerali]]
[[mwl:Biquipédia:Abiso legal]]
[[nl:Wikipedia:Vrijwaringsclausule]]
[[nn:Wikipedia:Vilkår]]
[[no:Wikipedia:Generelle forbehold]]
[[oc:Wikipèdia:Avertiments generals]]
[[pl:Wikipedia:Korzystasz z Wikipedii tylko na własną odpowiedzialność]]
[[pt:Wikipedia:Aviso geral]]
[[ro:Wikipedia:Termeni de utilizare]]
[[ru:Википедия:Отказ от ответственности]]
[[sc:Wikipedia:Abbertimentos generales]]
[[sco:Wikipedia:General disclamation]]
[[sh:Wikipedia:Opće odricanje od odgovornosti]]
[[simple:Wikipedia:General disclaimer]]
[[sk:Wikipédia:Vylúčenie zodpovednosti]]
[[sl:Wikipedija:Splošno zanikanje odgovornosti]]
[[sq:Wikipedia:Shfajësimet e përgjithshme]]
[[sr:Википедија:Одрицање одговорности]]
[[sv:Wikipedia:Allmänt förbehåll]]
[[th:วิกิพีเดีย:ข้อปฏิเสธความรับผิดชอบ]]
[[tl:Wikipedia:Pangkalahatang pagtatanggi]]
[[tr:Vikipedi:Genel sorumluluk reddi]]
[[uk:Вікіпедія:Відмова від відповідальності]]
[[vi:Wikipedia:Phủ nhận chung]]
[[yi:װיקיפּעדיע:קלארשטעלונג]]
[[zh:Wikipedia:免责声明]]