"समस्थानिके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ia:Isotopo
छोNo edit summary
ओळ १:
[[अणुक्रमांक]], अर्थात [[प्रोटॉन|प्रोटॉनांची]] संख्या समान असून [[अणुभार]] मात्र भिन्न असणार्‍या [[अणू|अणूंना]] त्या मूलद्रव्याची '''समस्थानिके''' (अन्य मराठी नावे: '''समस्थानीय'''<ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा | संपादक = गो.रा. परांजपे | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | वर्ष = इ.स. १९६९ | भाषा = मराठी }}</ref>; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Isotope'', ''आयसोटोप'' ;) असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेद्रातीलअणुकेंद्रातील [[न्यूट्रॉन|न्यूट्रॉनांची]] संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुभारांत तफावत आढळते. उदाहरणार्थ, [[प्रोटियम]] (१ प्रोटॉन, ० न्यूट्रॉन) आणि, [[ड्यूटेरियम]] (१ प्रोटॉन, १ न्यूट्रॉन) आणि ट्रिशियम (१ प्रोटॉन, २ न्यूट्रॉन) ही [[हायड्रोजन|हायड्रोजनाचीहायड्रोजनची]] समस्थानिके आहेत. या प्रोटियमलाच आपण हायड्रोजन म्हणून ओळखतो.
 
== संदर्भ ==