"कांतॅल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

फ्रान्सचा विभाग
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट राजकीय विभाग | नाव = कांतॅल | स्थानिकनाव = Cantal | प्रकार = [[फ...
(काही फरक नाही)

१९:३४, २६ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

कांतॅल (फ्रेंच: Cantal; ऑक्सितान: Cantal) हा फ्रान्स देशाच्या ऑव्हेर्न्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून तो फ्रान्समधील सर्वात तुरळक लोकवस्तीच्या प्रांतांपैकी एक आहे.

कांतॅल
Cantal
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

कांतॅलचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
कांतॅलचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ऑव्हेर्न्य
मुख्यालय ऑरिलॅक
क्षेत्रफळ ५,७२६ चौ. किमी (२,२११ चौ. मैल)
लोकसंख्या १,४८,७३७
घनता २६ /चौ. किमी (६७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-15
गुस्ताव्ह आयफेलने निर्माण केलेला एक रेल्वे पूल


बाह्य दुवे

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  ऑव्हेर्न्य प्रदेशातील विभाग
आल्ये  · कांतॅल  · ओत-लावार  · पुय-दे-दोम