"तँतँ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''तँतँ'''<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.forvo.com/tag/tintin/ | शीर्षक = मूळ फ्रेंच भाषेतील उच्चार | प्रकाशक = फॉर्वो.कॉम | अ‍ॅक्सेसदिनांक = २६ ऑक्टोबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश, फ्रेंच }}</ref> (मराठी लेखनभेदनामभेद: '''टिनटिन''' ; [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Tintin'') हा [[लेझावाँत्यूर द तँतँ]] ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Les Aventures de Tintin'' ; अर्थ: ''तँतँची साहसे'') या [[बेल्जियम|बेल्जियन]] काल्पनिक [[चित्रकथा|चित्रकथेचा]] नायक आहे. बेल्जियन चित्रकथाकार [[एर्जे]] याने ही व्यक्तिरेखा रेखाटली आहे. तँतँ पेशाने पत्रकार आहे. ''मीलू'' (चित्रकथेच्या इंग्लिश चित्रकथेतआवृत्तीत ''स्नोई'') नामक आपल्या पाळीव कुत्र्यास सोबत घेऊन तँतँ जगभर फिरत असताना त्याने केलेल्या साहसी कामगिर्‍या या चित्रकथांमध्ये रंगवल्या आहेत.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तँतँ" पासून हुडकले