"तँतँ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "टिनटिन" हे पान "तँतँ" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: फ्रेंच उच्चारानुसार
No edit summary
ओळ १:
'''टिनटिनतँतँ''' (मराठी लेखनभेद: '''टिनटिन''' ; [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Tintin'') हा [[लेझावाँत्यूर द टिनटिनतँतँ]] ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Les Aventures de Tintin'' ; अर्थ: ''तँतँची साहसे'') या [[बेल्जियम|बेल्जियन]] काल्पनिक [[चित्रकथा|चित्रकथेचा]] नायक आहे. बेल्जियन चित्रकथाकार [[एर्जे]] याने ही व्यक्तिरेखा रेखाटली आहे. टिनटिनतँतँ पेशाने पत्रकार आहे. ''मीलू'' (इंग्लिश चित्रकथेत ''स्नोई'') नामक आपल्या पाळीव कुत्र्यास सोबत घेऊन टिनटिनतँतँ जगभर फिरत असताना त्याने केलेल्या साहसी कामगिर्‍या या चित्रकथांमध्ये रंगवल्या आहेत.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Tintin|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.tintin.com/index2.php | शीर्षक = अधिकृततँतँचे टिनटिनअधिकृत संकेतस्थळ | भाषा = फ्रेंच, इंग्लिश, डच }}
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तँतँ" पासून हुडकले