"आन्देस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अ‍ॅन्डीज हे पान आन्देस मथळ्याखाली स्थानांतरित केले (पुनर्निर्देशन).: स्थानिक उच्चार प्रमाण ...
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: hi:एन्डीज़ पर्वत शृंखला; cosmetic changes
ओळ १७:
'''आन्देस''' (प्रचलित इंग्लिश उच्चारः अँडीझ, [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Cordillera de los Andes'', [[क्वेचुआ भाषा|क्वेचुआ]]: ''आन्तिस कुना'') ही [[पृथ्वी]]च्या पृष्ठभागावरील सर्वात लांब [[पर्वतरांग]] आहे. मात्र, [[समुद्र]]ाखालील पर्वतरांगा विचारात घेतल्या तर सुमारे ६५,००० किमी लांबीची [[मध्य-अटलांटिक पर्वतरांग|मध्य-अटलांटिक]] ही [[अटलांटिक महासागर]]ाखालील पर्वतरांग ही पृथ्वीवरील सर्वात लांब पर्वतरांग आहे. सुमारे ७००० किलोमीटर लांबीची व सुमारे २०० किलोमीटर ते ७०० किलोमीटर रूंद असलेली अ‍ॅन्डीज ही पर्वतरांग दक्षिणोत्तर दिशेने [[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेच्या]] पश्चिम समुद्रकिनार्‍याला समांतर धावते. [[व्हेनेझुएला]], [[कोलंबिया]], [[पेरू (देश)|पेरू]], [[बोलिव्हिया]], [[इक्वेडोर]] [[चिली]] व [[आर्जेन्टिना]] ह्या सात देशांमध्ये अ‍ॅन्डीज पर्वत रांगेचा काही ना काही हिस्सा येतो.
 
आन्देस पर्वतरांगेची सरासरी उंची {{convert|4000|m|ft|abbr=on}} इतकी असून ती [[आशिया]] खंडाच्या बाहेरील सर्वात उंच पर्वतरांग आहे. तिच्यावरील आल्तिप्लानो नावाचे पठार [[तिबेटचे पठार|तिबेटच्या पठाराखालोखाल]] जगातील दुसर्‍या क्रमांकाचे उंच पठार आहे. [[अ‍ॅकोनकाग्वा]] हे {{convert|6962|m|ft|abbr=on}} इतक्या उंचीवरील शिखर आन्देसमधील सर्वात उंच स्थान आहे. [[ला पाझ]], [[क्वितो]], [[बोगोता]], [[अरेकिपा]], [[सुक्रे]], [[मेदेयीन]] ही [[लॅटिन अमेरिका |लॅटिन अमेरिकेतील]] महत्त्वाची शहरे आन्देसमध्येच वसली आहेत.
 
 
ओळ २४:
 
 
== बाह्य दुवे ==
{{commons|Andes|आन्देस}}
* [http://www.geo.arizona.edu/geo5xx/geo527/Andes/intro.html आन्देसचे भूविज्ञान]
* [http://www.blueplanetbiomes.org/andes_climate_page.htm हवामान व प्राणी]
* [http://www.discover-peru.org/peru-geography-regions-and-microclimates-andes/ आन्देसचे प्रदेश व हवामान]
 
[[वर्ग:दक्षिण अमेरिकेचा भूगोल]]
ओळ ७०:
[[gn:Yvytyrysyi Andes]]
[[he:הרי האנדים]]
[[hi:एऩ्डीजएन्डीज़ पर्वत शृंखला]]
[[hif:Andes]]
[[hr:Ande]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आन्देस" पासून हुडकले