"पेनिसिलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ps:پنسلين
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: za:Cinghmoizsoq; cosmetic changes
ओळ १:
[[Imageचित्र:Penicillin-core.png|thumb|250px|पेनिसिलिनची संरचना]]
'''पेनिसिलिन''' (संक्षिप्तरुपात '''PCN''' अथवा '''pen''') हा β-lactam प्रकारामधील [[जीवाणूनाशक|जीवाणूनाशकांचा]] एक गट आहे. पेनिसिलिनचा उपयोग सर्वसाधारणपणे "[[ग्रॅम-अनुकूल]]" [[जीवाणू|जीवाणूंमुळे]] होणार्‍या रोगांवर उपाय म्हणून केला जातो. “पेनिसिलिन” हे नाव अनौपचारीकरित्या पेनिसिलिन-जीवाणूनाशक गटामधील एक घटक असलेल्या Penam नावाच्या संरचनेसाठीही वापरले जाते. Penam च्या रेणूचे सूत्र R-C<sub>9</sub>H<sub>11</sub>N<sub>2</sub>O<sub>4</sub>S असे आहे, ज्यात R ही एक उप-शृंखला आहे.
 
== पेनिसिलिनचा शोध व इतिहास ==
पेनिसिलिनचा शोध [[स्कॉटलंड|स्कॉटिश]] शास्त्रज्ञ [[अलेक्झांडर फ्लेमिंग|सर अलेक्झॅंडर फ्लेमिंग]] यांनी इ.स. १९२८ मध्ये लावला. पेनिसिलिनचा औषध म्हणून वापर करण्याचे श्रेय [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियन]] [[नोबेल पारितोषिक]] विजेते [[हॉवर्ड वॉल्टर फ्लॉरे]] यांच्याकडे जाते.
 
ओळ ८:
 
 
== संदर्भ ==
{{Reflist}}
 
ओळ ८८:
[[war:Penicillin]]
[[wuu:青霉素]]
[[za:Cinghmoizsoq]]
[[zh:青霉素]]