"आव्हियों" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,२६७ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: pnb:ایوگناں)
छो
| नकाशा१ = फ्रान्स
| देश = फ्रान्स
| प्रांतप्रदेश = [[प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर]]
| विभाग = [[व्हॉक्ल्युझ]]
| स्थापना =
| महापौर =
| लोकसंख्या = ९४,७८७
| घनता =
| वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
| वेळ =
| वेब =
|latd = 43 |latm = 57 |lats = |latNS = N
|longd = 4 |longm = 49 |longs = |longEW = E
}}
'''आव्हियों''' हे दक्षिण [[फ्रान्स]]मधील एक ऐतिहासिक शहर आहे. तेराव्याहे शतकादरम्यानशहर फ्रान्सच्या दक्षिण भागातील [[पोपव्हॉक्ल्युझ]]चे येथे[[फ्रान्सचे वास्तव्यविभाग|विभागामध्ये]] असे[[रोन नदी]]च्या काठावर वसले असून ह्याची लोकसंख्या ९४,७८७ इतकी आहे.
 
''पोपचे शहर'' ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या आव्हियों येथे [[मध्य युग]]ातील [[इ.स. १३०९]] ते [[इ.स. १३७८]] ह्या सालांदरम्यान [[पोप]]चे येथे वास्तव्य असे. खालील सात पोप आव्हियों येथे राहिले होते.
*[[पोप क्लेमेंट पाचवा]]: १३०५ - १३१४
*[[पोप जॉन बावीसावा]]: १३१६ - १३३४
*[[पोप बेनेडिक्ट बारावा]]: १३३४ - १३४२
*[[पोप क्लेमेंट सहावा]]: १३४२ - १३५२
*[[पोप इनोसंट सहावा]]: १३५२ - १३६२
*[[पोप अर्बन पाचवा]]: १३६२ - १३७०
*[[पोप ग्रेगरी अकरावा]]: १३७० - १३७८
 
अकरावा ग्रेगरी निघन पावल्यानंतर पुढील [[पोप अर्बन सहावा]] ह्याने [[रोम]] येथेच राहणे पसंद केले व पोपची गादी पुन्हा एकदा रोममध्ये गेली.
 
येथील ऐतिहासिक वास्तूंसाठी आव्हियोंचे नाव [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]] यादीत दाखल झाले आहे.
 
==हेही पहा==
*[[आव्हियों पोपशाही]]
 
 
==बाह्य दुवे==
{{Commons|Avignon|आव्हियों}}
* [http://www.ot-avignon.fr/ पर्यटन माहिती]
* [http://www.avignon.fr/en/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.festival-avignon.com/ आव्हियों महोत्सव]
* {{Wikitravel|Avignon|आव्हियों}}
{{Commons|Avignon|आव्हियों}}
 
[[वर्ग:फ्रान्समधील शहरे]]
[[वर्ग:आव्हियों| ]]
[[वर्ग:प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युरमधील शहरे]]
 
[[af:Avignon]]
२८,६५२

संपादने