"रोहिणी भाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १९२४]] - [[ऑक्टोबर १०]], [[इ.स. २००८]]) या [[मराठी]] [[कथक|कथकनर्तिका]] होत्या.
 
रोहिणी भाट्यांनी कथक नृत्यातील लखनौ घराण्याचे लच्छूमहाराज व जयपूर घराण्याचे मोहनराव कल्याणपूरकर यांच्याकडे कथक नृत्याचे शिक्षण घेतले<ref name="मटावृत्तनिधन">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3579020.cms | शीर्षक = ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना रोहिणी भाटे यांचे निधन | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | दिनांक = १० ऑक्टोबर, इ.स. २०११ | अ‍ॅक्सेसदिनांक = २३ ऑक्टोबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref>. त्यांनी इ.स. १९७२च्या सुमारास [[पुणे|पुण्यात]] ''नृत्यभारती'' नावाची कथक नृत्यप्रशिक्षण अकादमी स्थापली. नृत्यकलेतील त्यांच्या योगदानाबद्दल [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाने]] त्यांना इ.स. १९७७ साली ''महाराष्ट्र राज्य पुरस्कार'', तर इ.स. १९९० साली ''महाराष्ट्र गौरव पुरस्कार'' देऊन गौरवले<ref name="मटावृत्तनिधन"/>. नवी दिल्लीच्या ''संगीत नाटक अकादमी''ने इ.स. १९७९ साली त्यांना ''संगीत नाटक अकादमी पुरस्कार'' देऊन गौरवले<ref name="संगीतनाटकअकादमी">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.sangeetnatak.org/sna/awardeeslist.htm | शीर्षक = संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते | प्रकाशक = संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली | अ‍ॅक्सेसदिनांक = २३ ऑक्टोबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref>.
 
भाट्यांनी ''लहेजा'' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:भाटे,रोहिणी}}
[[वर्ग:इ.स. १९२४ मधील जन्म]]
Line ६ ⟶ १४:
[[वर्ग:कथक नर्तक]]
[[वर्ग:मराठी नर्तक]]
[[वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते]]