"जांभई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[तोंड]] पूर्ण उघडुनउघडून जोराने [[हवा]] आत घेणे व तद् नंतरत्यानंतर ती लगेच बाहेर सोडणे या मानवी क्रियेस '''जांभई''' असे म्हणतात. [[आळस]] आल्यावर, दुसरे कोणी जांभई देत असल्यास किंवा [[झोप]] आल्यासयेऊ घातली असल्यास ही क्रिया घडते. यात [[कान|कानाचा]] पडदाही ताणल्याताणला जातो.क्वचितच कोणी जांभई देतांना क्वचित कोणी शरीरही ताणतात. माणसांप्रमणे इतरही काही प्राणी जांभया देतात.
 
==विस्तृत कारणे==
"https://mr.wikipedia.org/wiki/जांभई" पासून हुडकले