"शंकर वासुदेव किर्लोस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎प्रकाशित साहित्य: embedding साचा:मराठी साहित्यिक using AWB
No edit summary
ओळ १:
'''शंकर वासुदेव किर्लोस्कर''' ([[ऑक्टोबर, इ.स. १८९१; [[सोलापूर]]<ref name="लोकसत्ता२०१००३१७">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=55140:2010-03-16-16-08-03&Itemid=1 | शीर्षक = शंवाकिचे किर्लोस्कर | लेखक = राजाध्यक्ष,मं.गो. | प्रकाशक = लोकसत्ता | दिनांक = १७ मार्च, [[इ.स. १८९१२०१० |१८९१]] अ‍ॅक्सेसदिनांक = २२ ऑक्टोबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref> - ?इ.स. १९७५) हे [[मराठी भाषा|मराठी]] संपादक, लेखक व व्यंगचित्रकार होते. 'हे [[किर्लोस्कर' या(मासिक)|किर्लोस्कर मासिकाचे ते]] संस्थापक-संपादक होते<ref name="लोकसत्ता२०१००३१७"/>. किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक [[लक्ष्मणराव किर्लोस्कर]] हे यांचे चुलते होत.
 
== जीवन ==
शंकर किर्लोस्करांचा जन्म ८ ऑक्टोबर, इ.स. १८९१ रोजी [[सोलापूर]] येथे झाला. त्यांचे वडील वासुदेव किर्लोस्कर सोलापुरातील पहिले पदवीधर डॉक्टर होते. किर्लोस्कर कुटुंबियांचे स्नेही असणार्‍या चित्रकार [[श्रीपाद दामोदर सातवळेकर|श्रीपाद दामोदर सातवळेकरांमुळे]] लहानग्या शंकरासही चित्रकलेची गोडी लागली. पुढे त्यांनी [[पुणे|पुण्याच्या]] डेक्कन कॉलेजात दाखला घेतला. चित्रकलेच्या आवडीमुळे त्यांनी [[लाहोर|लाहोरास]] श्रीपाद दामोदर सातवळेकरांकडे जाऊन रीतसर चित्रकला शिकायला सुरुवात केली व कालांतराने त्यांना मुंबईच्या [[सर जे.जे. कलाविद्यालय|सर जे.जे. कलाविद्यालयात]] वरच्या वर्गात प्रवेशही मिळाला<ref name="लोकसत्ता२०१००३१७"/>.
 
शिक्षणानंतर ते [[किर्लोस्करवाडी]]स आले. तेथे त्यांचे चुलते [[लक्ष्मणराव किर्लोस्कर]] यांनी स्थापलेल्या किर्लोस्कर कारखान्यात जाहिरातीची सूत्रे ते सांभाळू लागले. कारखान्याच्या उत्पादनांची जाहिरात करण्याच्या हेतूने इ.स. १९२० साली त्यांनी ''किर्लोस्कर खबर'' नावाने वृत्तपत्रिका सुरू केली. किर्लोस्कर कारखान्याच्या उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडींचे वार्तांकन आणि गावातील लोकांनी लिहिलेल्या कथा-कविता असे या वृत्तपत्रिकेचे तत्कालीन स्वरूप होते. इ.स. १९२९ साली [[विनायक दामोदर सावरकर|विनायक दामोदर सावरकरांच्या]] सूचनेवरून ''किर्लोस्कर खबर'' हे नाव बदलून या नियतकालिकाचे नाव ''किर्लोस्कर'' असे ठेवण्यात आले<ref name="लोकसत्ता२०१००३१७"/>
 
== प्रकाशित साहित्य ==
* यात्रिकाची यात्रा
 
== संदर्भ ==
 
{{संदर्भयादी}}
 
{{मराठी साहित्यिक}}
 
{{DEFAULTSORT:किर्लोस्कर,शंकर वासुदेव}}
[[वर्ग:मराठी संपादक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी संपादक]]
[[वर्ग:मराठी व्यंगचित्रकार]]