"मोरेश्वर रामचंद्र पराडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो "मोरोपंत" हे पान "मोरेश्वर रामचंद्र पराडकर" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मोरोपंत''' पूर्ण नाव: मोरेश्वर रामचंद्र पराडकर. जन्म इ.स. १७२९. मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी. [[पन्हाळगड]] इथे पराडकर कुळात मोरोपंतांचा जन्म झाला. पराडकर कुटुंब हे मुळचेमूळचे [[कोकण]] येथील [[सौंदळ]] गावचे. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नौकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंताचे वडील. ते कोल्हापूरच्या छत्रपतीच्याछत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले. तेथेच त्यांचा विद्याभ्यासही झाला. पन्हाळगडावरील [[केशव पाध्ये]] व [[गणेश पाध्ये]] या दोन वेदशास्त्रपारंगत विद्वान बंधूकडेबंधूंकडे मोरोपंतानीमोरोपंतांनी [[न्याय]], [[व्याकरण]], [[धर्मशास्त्र]], [[वेदान्त]] साहित्य याचेयांचे अध्ययन केले. २४वयाच्या २४व्या वर्षापर्यंतवर्षांपर्यंत मोरोपंताचे पन्हाळगडावर वास्तव्य होते. मोरोपंताचे वडील इ.स. १७५२ च्या सुमारास पन्हाळगडावरुन [[बारामती]]स गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून बारामतीस गेले व कायमचे बारामतीकर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंताचे सर्व लेखन बारामतीस झाले. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणा-याकरणार्‍या मोरोपंतानी ७५ हजाराच्या वर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतीचीकाव्यकृतींची नोंद आहे.
 
== प्रसिद्ध काव्यकाव्ये ==
*[[कुशलवोपाख्यान]]
*[[कृष्णविजय]]
*[[प्रल्हादविजय]]
*[[साररामायण]]
*[[सीतागीत]]
*[[मंत्ररामायण]]
*[[आर्यामुक्तमाला]]
*[[आर्याकेकावलि]]
*[[नाममहात्म्य]]
*[[संशयरत्नावली]]
*[[भीष्मभक्तिभाग्य]]
*[[नारदाभ्युगम]]
*[[परमेश्वरस्त्रोत्र]]
*[[आर्याभारत]]
 
* [[आर्याकेकावलि]]
मोरोपंत प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या आर्यभारतामुळे त्यांना त्यामुळेच आर्याभारती असे म्हटले जाते. समग्र महाभारत त्यांनी [[आर्यावृत्तात]] रचून एक चमत्कार केला.'झाले बहु होतील बहु आहेत हि बहु परंतु या सम हा’ आणि 'बहु बायकांत बडबडला' हे शब्द आजही सुपरिचित आहेत.
* [[आर्याभारत]]
* [[आर्यामुक्तमाला]]
* [[कुशलवोपाख्यान]]
* [[कृष्णविजय]]
* [[नाममाहात्म्य]]
* [[नारदाभ्युगम]]
* [[परमेश्वरस्तोत्र]]
* [[प्रल्हादविजय]]
* [[भीष्मभक्तिभाग्य]]
* [[मंत्ररामायण]]
* [[संशयरत्नावली]]
* [[साररामायण]]
* [[सीतागीत]]
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मोरोपंत प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या आर्यभारतामुळे त्यांनाआर्याभारतामुळे. त्यामुळेच त्यांना आर्याभारती असे म्हटले जाते. समग्र महाभारत त्यांनी [[आर्यावृत्तात]] रचून एक चमत्कार केला. त्यांनी विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी १०८ रामायणे लिहिली. 'झाले बहुबहू, होतील बहुबहू, आहेतआहेतही हि बहुबहू, परंतु या सम हा’ आणि 'बालिश बहु बायकांत बडबडला' हेह्या शब्दत्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही सुयोग्य उक्ती म्हणून सुपरिचित आहेत आणि वेळप्रसंगी वापरल्या जातात..