"नोर्मंदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "नॉर्मंडी" हे पान "नोर्मंदी" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Normandy map.png|right|250 px|thumb|नोर्मंदीचा नकाशा]]
{{विस्तार}}
'''नोर्मंदी''' ({{lang-fr|Normandie}}; [[नॉर्मन भाषा|नॉर्मन]]: Normaundie) हा [[फ्रान्स]] देशामधील एक भौगोलिक प्रदेश व भूतपूर्व प्रांत आहे. फ्रान्सच्या उत्तर भागात [[इंग्लिश खाडी]]च्या किनार्‍यावर वसलेल्या नॉर्मंदीचे क्षेत्रफळ ३०,६२७ वर्ग किमी इतके असून येथील लोकसंख्या सुमारे ३५ लाख इतकी आहे. [[सीन नदी]] नोर्मंदीमधील [[ला आव्र]] ह्या शहराजवळ इंग्लिश खाडीला मिळते. [[जर्सी]] व [[गर्न्सी]] ही दोन [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] बेटे नॉर्मंदीच्या पश्चिमेला स्थित आहेत.
 
आजच्या घडीला नोर्मंदी [[ओत-नोर्मंदी]] (अप्पर नॉर्मंडी) व [[बास-नोर्मंदी]] (लोअर नॉर्मंडी) ह्या दोन [[फ्रान्सचे प्रदेश|प्रशासकीय प्रदेशांमध्ये]] विभागला गेला आहे. ओत-नोर्मंदीमध्ये [[सीन-मरितीम]] व [[युर]] ह्या तर बास-नोर्मंदी [[ऑर्न]], [[काल्व्हादोस]] व [[मांच]] ह्या [[फ्रान्सचे विभाग|विभागांमध्ये]] विभागला गेला आहे. [[रोआँ]], [[कां]] व [[ला आव्र]] ही नोर्मंदीमधील मोठी शहरे आहेत.
[[वर्ग:नॉर्मंडी]]
 
[[वर्ग:भूतपूर्व देश]]
[[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धादरम्यान]] [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांनी]] [[६ जून]], [[इ.स. १९४४|१९४४]] रोजी नोर्मंदीमधून [[नाझी जर्मनी]]वर मोठा हल्ला चढवला. ह्याची परिणती फ्रान्सच्या स्वातंत्र्यात झाली.
 
==हेही पहा==
*[[गी द मोपासाँ]]
 
==बाह्य दुवे==
* {{fr icon}} [http://www.normandie-heritage.com Normandie Héritage]
{{Commons|Normandie|नोर्मंदी}}
 
[[वर्ग:नोर्मंदी| ]]
[[वर्ग:फ्रान्सचे भूतपूर्व प्रांत]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नोर्मंदी" पासून हुडकले