"नवजोत सिंह सिद्धू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hi:नवजोत सिंह सिद्धू
छोNo edit summary
ओळ १:
'''नवज्योतसिंग सिद्धू''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਨਵਜੋਤ ਸਿੰਘ ਸਿੱਧੂ ; [[रोमन लिपी]]: ''Navjot Singh Sidhu'' ) (२० ऑक्टोबर, इ.स. १९६३; [[पतियाला]] - हयात) हा माजी [[भारतीय क्रिकेट|भारतीय]] [[क्रिकेट|क्रिकेट खेळाडू]] व पंजाबी राजकारणी आहे. इ.स. १९८३ ते इ.स. १९९९ या कालखंडात हा भारतीय संघाकडून ५१ कसोटी व १३६ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला. हा उजव्या हाताने आक्रमक [[फलंदाजी]] करत असे.
{{Stub-भारतीय क्रिकेटपटू}}
 
व्यावसायिक क्रिकेटजगतातून निवृत्त झाल्यावर सिद्धूने क्रिकेट समालोचन व राजकारण या क्षेत्रांत प्रवेश केला. इ.स. २००४ व इ.स. २००५ सालांतील [[लोकसभा]] निवडणुकींत तो [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] उमेदवारीवर [[अमृतसर लोकसभा मतदारसंघ|अमृतसर लोकसभा मतदारसंघातून]] उभा राहिला व लोकसभेवर निवडून आला. मनुष्यवधाच्या खटल्यात दोषी सिद्ध झाल्यामुळे त्याने संसदसदस्यत्वाचा राजीनामा दिला{{संदर्भ हवा}}.
[[वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|सिद्धू, नवज्योतसिंग]]
 
[[वर्ग:भारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू]]
== बाह्य दुवे ==
[[वर्ग:भारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू]]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.espncricinfo.com/india/content/player/34028.html | शीर्षक = {{लेखनाव}} - प्रोफाइल व आकडेवारी | प्रकाशक = ईएसपीएन क्रिकइन्फो | भाषा = इंग्लिश }}
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
 
[[वर्ग:पंजाबी राजकारणी]]
 
{{Stub-भारतीय क्रिकेटपटू}}
{{DEFAULTSORT:सिद्धू,नवज्योतसिंग}}
[[वर्ग:१४ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:१५ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:अमृतसरचे खासदार]]
[[वर्ग:पंजाबी राजकारणी]]
[[वर्ग:भारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू]]
[[वर्ग:भारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू]]
[[वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|सिद्धू, नवज्योतसिंग]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
 
[[bn:নভোজত সিং সিধু]]