"दारिद्र्यरेषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ur:عتَبہ غربت
No edit summary
ओळ १:
एखाद्या विशिष्ट प्रदेशात (सहसा [[देश]]भरात) पुरेसेपुरेश्या राहणीमानराहणीमानाने मिळवण्यासाठीराहण्यासाठी लागणारे कमीतकमी वार्षिकदैनिक उत्पन्न म्हणजे '''दारिद्र्यरेषा''' आहे.या उत्पनापेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या व्यक्ति अथवा कुटुंब हे '''दारिद्र्यरेषेखाली''' तर या पेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या व्यक्ति अथवा कुटुंब '''दारिद्र्यरेषेच्या वर''' समजण्यात येतात.
 
सहसा अविकसित व विकसनशील देशांपेक्षा विकसित देशात हे उत्पन्न खूप जास्त असते.