"शारांत-मरितीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

फ्रान्सचा विभाग
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट राजकीय विभाग | नाव = शारांत-मरितीम | स्थानिकनाव = Charente-Maritim...
(काही फरक नाही)

२३:५९, १९ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

शारांत-मरितीम (फ्रेंच: Charente-Maritime; ऑक्सितान: Charanta) हा फ्रान्स देशाच्या पॉइतू-शारांत प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावर वसला असून येथून वाहणार्‍या शारांत नदीवरून त्याचे नाव पडले आहे.

शारांत-मरितीम
Charente-Maritime
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

शारांत-मरितीमचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
शारांत-मरितीमचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश पॉइतू-शारांत
मुख्यालय ला रोशेल
क्षेत्रफळ ६,८६४ चौ. किमी (२,६५० चौ. मैल)
लोकसंख्या ६,०५,४१०
घनता ८८.२ /चौ. किमी (२२८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-17

कोनिअ‍ॅक नावाची ब्रँडी ह्याच भागात उत्पादित केली जाते.


गॅलरी


बाह्य दुवे

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  पॉइतू-शारांत प्रदेशातील विभाग
शारांत  · शारांत-मरितीम  · द्यू-सेव्र  · व्हियेन