"उझबेकिस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५३:
== भूगोल ==
[[चित्र:Uzbekistan satellite photo.jpg|thumb|left|250px|उपग्रहाद्वारे टिपलेल्या भूशास्त्रीय छायाचित्रावर रेखाटलेला उझबेकिस्तानाचा नकाशा.]]
[[मध्य आशिया]]त वसलेला उझबेकिस्तान ३७° उ. ते ४६° उ. [[अक्षांश|अक्षांशांदरम्यान]] आणि ५६° पू. ते ७४° पू. [[रेखांश|रेखांशांदरम्यान]] पसरला आहे. त्याची पूर्व-पश्चिम कमाल रुंदी १,४२५ किलोमीटर (८८५ मैल) असून दक्षिणोत्तर कमाल अंतर ९३० किलोमीटर (५८० मैल) आहे. नदीखोर्‍यांमुळे व [[मरूद्यान|मरूद्यानांमुळे]] ओलिताखाली असलेला भूप्रदेश एकूण क्षेत्रफळाच्या केवळ १० % असून उरलेलीउरलेला मुलूख [[वाळवंट|वाळवंटांनी]] व डोंगरदर्‍यांनी व्यापला आहे.
 
== संदर्भ ==