"व्यावसायिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: व्यावसायिक ही एक अशी असते ज्यांना काही ठराविक कामं करण्यासाठी प...
 
No edit summary
ओळ १:
व्यावसायिक ही एक अशी असते ज्यांना काही ठराविक कामं करण्यासाठी पैसे दिले जातात व अशी कामं ते आपल्या असामान्य कार्य क्षमते मुळे करतात.पारंपारिक नाव द्यायची झाली तर डॉक्टर,वकील आणि पाद्री लोक या वर्गीकरणामध्ये येत असत. पण आता हे चित्र बदललेलं आहे. यात आता मालमत्ता हस्तक, पाहणी करणारे ,मोजणी करणारे, शिक्षक ,वेगवेगळे वैज्ञानिक इत्यादी यात मोडतात. आता खेळांमध्ये सुद्धा व्यावसायिक क्रीडापटू येतात व यामुळे अपरिपक्व खेळाडूंना आपल्या खेळाचा दर्जा उंचावण्यास मदत होते. त्यांना त्याच मानधन सुद्धा मिळते.