"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५६१:
सचिन १५:४७, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)
* केले मेघनाथ १७:०३, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)
:मला वाटते आपल्याला आवश्यक बदल मी साच्यात केले आहेत आता आपण जोडलेले दुवे व्यवस्थित जोडले जात असतील. दुसरे असे की आपल्याला मध्यप्रदेश मधील जिल्ह्यांना माहितीचौकट भारतीय जिल्हा टाकायची असेल तर सांगकाम्या चालवून एकाच वेळी मध्यप्रदेयमधील जिल्ह्यांना ही माहितीचौकट टाकून देता येईल जेणेककरून आपला बराचसा वेळ वाचेल. असे वाटल्यास कळवावे.[[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] १७:०५, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)