"भक्ती बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २९:
 
 
भक्ती बर्वे-इनामदार ([[सप्टेंबर १०]], [[इ.स. १९४८]] - [[फेब्रुवारी १२]], [[इ.स. २००१]]) या एक ज्येष्ठ अभिनेत्री होत्या.{{चित्र हवे}} [[पु.ल.देशपांडे]] यांच्या [[ती फुलराणी]] या नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली. भक्ती बर्वे यांनी ''आई रिटायर होते'' या नाटकातील आईची भूमिकाही अजरामर केली आहे. त्यांनी हिंदी चित्रपटातील आघाडीचे सहकलाकार शफी इनामदार यांच्याशी विवाह केला होता. [[१२ फेब्रुवारी]] [[इ.स. २००१|२००१]] रोजी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर त्यांना अपघाती मृत्यू आला.
 
{{विस्तार}}