"उत्तर समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: wa:Mer do Nôr
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:NASA NorthSea1 2.jpg|right|250px|thumb|उत्तर समुद्राचे [[नासा]]च्या उपग्रहाने घेतलेले चित्र]]
{{विस्तार}}
'''उत्तर समुद्र''' हा [[अटलांटिक महासागर]]ाचा एक भाग आहे. हा [[समुद्र]] [[उत्तर युरोप]]ात [[ग्रेट ब्रिटन]], [[स्कँडिनेव्हिया]], [[बेल्जियम]] व [[नेदरलँड्स]] देशांच्या मधे स्थित आहे. उत्तर समुद्र अटलांटिक महासागरासोबत दक्षिणेला [[इंग्लिश खाडी]] तर उत्तरेला [[नॉर्वेजियन समुद्र]]ाद्वारे जोडला गेला आहे. उत्तर समुद्र {{convert|970|km|mi}} लांब व {{convert|580|km|mi}} रूंद असून त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ {{convert|750000|km2|sqmi}} इतके आहे.
<!--खालील ओळीपासून लिहिण्यास सुरुवात करावी-->
 
 
==बाह्य दुवे==
{{Commons|North Sea|उत्तर समुद्र}}
*[http://www.mumm.ac.be/EN/NorthSea/index.php संक्षिप्त माहिती]
 
[[वर्ग:समुद्र]]