"हिरोडोटस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ७:
==इतिहास लेखनाला दिशा==
हिरोडोटसने [[इतिहास]] शास्त्र स्वरुपात मांडण्याची प्रथा सुरू केली. त्याने इतिहासाला नीतिशास्त्राचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. इतिहासाचा कोणत्याही [[धर्म|धर्माशी]] कोणत्याही देवाशी संबंध नसून त्याचा संबंध मानवाशी आहे हे दाखवून दिले. त्याने पुढील काळातील इतिहास संशोधकांसाठी ऐतिहासिक घटना मानवी जीवनाशी संबंधित असाव्यात असा निकष लावून दिला. ऐतिहासिक साधनांवर इतिहासाचे लेखन करावयाचे असते हे त्याने दाखवून दिले.
 
[[वर्ग:इतिहासकार]]
 
[[en:Herodotus]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हिरोडोटस" पासून हुडकले