Content deleted Content added
No edit summary
ओळ २१:
 
[[सदस्य:Vishal1306|Vishal1306]] ०४:०८, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)
 
==लेखांत साचे==
नमस्कार,
 
तुम्ही साचे तयार करुन वेगवेगळ्या लेखांत लावीत असल्याचे पाहिले. हे छानच आहे. पण साच्यातील प्रत्येक दुव्यावर हा साचा लावण्याचे काम repeatitive आणि वेळखाऊ आहे. हे (व अशी इतर) काम एखादा सांगकाम्या लावून करुन घेता येते म्हणजे तुमचा बहुमोल वेळ हे काम करण्यात खर्च नाही होणार व तुम्ही इतर, अधिक महत्वाची कामे करू शकाल.
 
तुमचा स्वतःचा सांगकाम्या नसल्यास येथील इतर सदस्यांना चावडीवर संदेश टाकून हे काम करुन घेता येईल. संतोष, मी, संकल्प व इतरही अनेक सदस्य असे सांगकामे बाळगून आहोत तरी पडेल तसे काम जरुर सांगावे.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १४:४८, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)