"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५३५:
:असो...हे झाले तत्त्वज्ञान. अगदी (अगदी त्रयस्थ नसलात तरी) नवीन सदस्य म्हणून प्रामाणिकपणे तुम्हाला विचारतो - तुमचे trepidation{{मराठी शब्द सुचवा}}{{रुखरुख/भिती) घालवण्यासाठी काय करावे?
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १८:१०, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
 
 
=== '''[http://www.youtube.com/watch?v=dYr1i17w6L4&feature=youtu.be '''<big>मराठी विकी शिकवणी - १</big>''']''' ===
 
नमस्कार,
'''[http://www.youtube.com/watch?v=dYr1i17w6L4&feature=youtu.be '' मराठी विकी शिकवणीचे - १ '']'''चलचित्र पहिले. सागर सर आणि राहूल सर खूप छान उपक्रम चालू केला आहात. चलचित्र मध्ये तुषार अमित,हरीश, नितीश झळकत आहात. सर्वांचे अभिनंदन.वरील वादामध्ये पडल्यास नवीन सदस्याचे म्हणणे कोण कितपत ऐकणार? न बोलून शहाणे व्ह्यवे अशी तरा आहे. आपल्या पुढील कामास लाख लाख शुभेच्या. जयंत साळगावकर ह्याची माहिती गोळा करण्याचे काम चालू आहे. अजून काही करण्याजोगे असल्यास कळावे.
[[सदस्य:Bhimraopatil|Bhimraopatil]] १२:४९, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)
 
== विकिसंमेलनातील मराठी सत्रे ==