"प्रजासत्ताक दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Fixing double redirect
छोNo edit summary
ओळ १:
देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
#पुनर्निर्देशन ==[[भारतीय प्रजासत्ताक दिन]]==
दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. ही दरवर्षी भारतात राष्ट्रीय सुट्टी घोषित असते.
 
[[वर्ग:जागतिक प्रतिवार्षिक दिनपालन]]