"त्रिज्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sn:Nhara
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:CIRCLE 1 MR.png|right|250 px]]
[[वर्तुळ|वर्तुळावर्तुळाचा]]चा मध्य बिंदुबिंदू आणि त्या वर्तुळाच्या परिघावरील कोणताही बिंदुबिंदू यानायांना जोडणार्‍या सरळ रेषेस किंवा तिच्या लांबीस '''त्रिज्या''' म्हणतात. वर्तुळात असंख्या त्रिज्या काढता येतात, पण त्याआणि सर्वांची लांबी सारखीच असते. त्यामुळे "ही त्रिज्या" व "ती त्रिज्या" म्हणन्यात कांही अर्थ नाही.
 
त्रिज्या [[व्यास (भूमिती)|व्यासाच्या]] निम्मी असते. त्रिज्या माहीत असल्यास वर्तुळाचे [[क्षेत्रफळ]] व परिघाची लांबी काढणे शक्य आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/त्रिज्या" पासून हुडकले