"हिंदी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: zh-yue:印地話
No edit summary
ओळ १५:
 
भारतीय घटनेतील कलम ३५१ अनुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.आठव्या अनुसूचीतील अन्य २१ भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाचा अंगीकार करून हिंदी भाषेचा विकास करण्याचे आदेश घटनेत दिले आहेत. मॉरिशसमध्ये भारत सरकारच्या अनुदानाने आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय स्थापित झाले आहे.[http://www.gov.mu/portal/goc/educationsite/file/World%20Hindi%20Secretariat%20act.pdf] जगातील पहिले हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय या नावाने स्थापन केले आहे.[http://www.hindisamay.com] [http://www.hindivishwa.org]
 
{{जगातील पहिल्या २० भाषा}}
 
* [http://tdil.mit.gov.in/coilnet/ignca/dh.htm दक्खिनी हिन्दी ]