"ॲम्स्टरडॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३१:
बाराव्या शतकात अ‍ॅमस्टरडॅमची स्थापना एक मासेमारीचे गाव म्हणून करण्यात आली.
==भूगोल==
अ‍ॅम्स्टरडॅम शहर नेदरलँड्सच्या पश्चिम भागात [[नूर्द-हॉलंड]] ह्या प्रांतात अत्यंत सपाट भागात वसले आहे. येथे अनेक नैसर्गिक व कृत्रीमकृत्रिम कालवे आहेत. तसेच अ‍ॅम्स्टरडॅमची अनेक उपनगरे पाण्यात भराव घालून तयार केलेल्या कृत्रिम जमिनीवर वसवली आहेत.
===हवामान===
अ‍ॅम्स्टरडॅमचे [[हवामान]] सागरी स्वरूपाचे असून येथील हिवाळे सौम्य असतात.
ओळ ११०:
 
==शहर रचना==
[[चित्र:AmsterdamLuchtfotoBmz.jpgleft|thumb|अ‍ॅम्स्टरडॅमचे कालवे]]
१७व्या शतकात अ‍ॅम्स्टरडॅमच्या रचनेसाठी सखोल संशोधन करून मोठी योजना बनवण्यात आली ज्याअंतर्गत येथे कृत्रिम कालवे खणले गेले, तसेच नैसर्गिक पाण्यात भराव घालून कृत्रिम जमीन उभारली गेली. १६५६ सालापर्यंत चार गोलाकृती आकाराचे कालवे तयार झाले होते. कालव्यांचा उपयोग पुरापासून संरक्षण, पाणी पुरवठा, वाहतूक इत्यादी कारणांसाठी केला गेला. अ‍ॅम्स्टरडॅममधील बहुसंख्य ऐतिहासिक इमारती व वास्तू ह्या कालव्यांच्या भोवताली बांधल्या गेल्या आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वाढत्या लोकसंख्येमुळे अ‍ॅम्स्टरडॅमला जागेची टंचाई जाणवू लागली. ह्यावर उपाय म्हणून नवी उपनगरे वसवली गेली.
 
==अर्थव्यवस्था==
==जनसांख्यिकी==
Line १३१ ⟶ १३४:
 
==वाहतूक==
[[चित्र:TramAmsterdam.jpg|left|thumb|अ‍ॅम्स्टरडॅममधील [[ट्राम]]]]
नागरी वाहतूकीसाठी अ‍ॅम्स्टरडॅममध्ये बस, [[अ‍ॅम्स्टरडॅम मेट्रो|भुयारी रेल्वे]] व [[ट्राम]] सेवा उपलब्ध आहेत. येथील अनेक कालव्यांमुळे बोट प्रवास हा देखील महत्वाचा वाहतूक प्रकार आहे. [[सायकल]] हे वाहन येथे अत्यंत लोकप्रिय आहे. जवळजवळ सर्व प्रमुख रस्त्यांवर सायकल चालकांसाठी स्वतंत्र मार्ग आखले आहेत. येथील ३८ टक्के शहरी प्रवास सायकलवर केला जातो. उत्तम नागरी वाहतूक सुविधा असलेल्या अ‍ॅम्स्टरडॅममध्ये रहिवाशांना वैयक्तिक [[वाहन]] वापरण्यापासून निरुत्साहित केले जाते.
 
Line १३६ ⟶ १४०:
==कला==
==खेळ==
[[चित्र:Amsterdam Arena Roof Closed.jpg|leftright|thumb|[[ए.एफ.सी. एयाक्स]]चे [[अ‍ॅम्स्टरडॅम अरेना]]]]
[[फुटबॉल]] हा अ‍ॅम्स्टरडॅममधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. [[ए.एफ.सी. एयाक्स]] हा १९०० साली स्थापन झालेला स्थानिक फुटबॉल संघ युरोपातील प्रतिष्ठित संघांपैकी एक आहे. [[एराडिव्हिझी]] ह्या सर्वोच्च श्रेणीच्या डच फुटबॉल लीगमधील अव्वल संघांपैकी एक असलेला एयाक्स [[अ‍ॅम्स्टरडॅम अरेना]] ह्या स्टेडियममध्ये आपले सामने खेळतो.