"लिनक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing using AWB
ओळ ५४:
'मोर दॅन अ गिगाबक: एस्टिमेटिंग ग्नू/लिनक्सेस साइझ' या लेखामध्ये [[रेड हॅट|रेडहॅट लिनक्स ७.१]] या वितरणाच्या अभ्यासात असे दिसून आले की या वितरणामध्ये ३ कोटी ओळींचा स्रोत आहे. हे वितरण जर व्यावसायिक पद्धतीने तयार केले असते तर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] १०८ कोटी [[अमेरिकन डॉलर|डॉलर]]इतका खर्च आला असता.
 
: {{वचन|...यातील बराच स्रोत (७१%) [[सी]] भाषेमध्ये असून [[सी++]], [[लिस्प]], [[पर्ल]], [[फोर्ट्रान]], [[पायथॉन]] इत्यादी गणकभाषाही त्यात वापरल्या आहेत. यातील अर्ध्याहून जास्त ओळी [[ग्नू सार्वजनिक परवाना|ग्नू परवान्याखाली]] आहेत. लिनक्स गाभ्यामध्ये २४ लाख ओळींचा स्रोत आहे. जो संपूर्ण वितरणाच्या केवळ ८ टक्के आहे.|}}
 
नंतरच्या एका अभ्यासात ('काउंटिंग पटेटोज: द साइझ ऑफ डेबियन २.२') [[डेबिअन ऑपरेटिंग सिस्टिम|डेबिअन २.२]] या वितरणाच्या विश्लेषणात असे कळाले की त्यात ५.५ कोटी ओळींचा स्रोत आहे आणि हे वितरण जर व्यावसायिक पद्धतीने तयार केले असते तर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] १९० कोटी [[डॉलर]] इतका खर्च आला असता.
"https://mr.wikipedia.org/wiki/लिनक्स" पासून हुडकले