"रंजना देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८७४ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
 
[[इ.स. १९८७]] साली तिला झालेल्या अपघातामुळे तिची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. 'फक्त एकदाच' या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. [[इ.स. २०००]] साली, [[मुंबई]] येथे हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.tribuneindia.com/2000/20000304/nation.htm | शीर्षक = ''मराठी अ‍ॅक्ट्रेस डेड'' (''मराठी अभिनेत्री वारली'') | प्रकाशक = ट्रिब्यून इंडिया | दिनांक = ४ मार्च, इ.स. २००० | अ‍ॅक्सेसदिनांक = १७ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश}}</ref>.
 
 
==प्रमुख_चित्रपट==
 
* असला नवरा नको ग बाई
* मुंबईचा फौजदार
* झुंज
* एक डाव भुताचा
* चंदनाची चोळी अंग अंग जाली
* झाक्मी वाघीण
* भुजंग
* केला इशारा जाता जाता
* गुप चूप गुप चूप
* गोंधळात गोंधळ
* सुशीला
* चानी
* भालू
* बहुरूपी
* सासू वरचढ जावी
* सावित्री
* लक्ष्मी
* लक्ष्मीची पाऊले
* इये मराठीचे नागरी
* सगे सोयरे
 
 
== संदर्भ ==
१,४२०

संपादने