"हारुकी मुराकामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ga:Murakami Haruki
छोNo edit summary
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''हारुकी मुराकामी''' ([[जपानी भाषा|जपानी]]: 村上 春樹 ; [[रोमन लिपी]]: ''Haruki Murakami'' ;) ([[१२ जानेवारी]], [[इ.स. १९४९]] - हयात) हा जपानी लेखक व अनुवादक आहे. त्याचे साहित्य समीक्षकांनी नावाजले आहे, तसेच त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्याच्या 'काफ्का ऑन द शोअर' या कादंबरीला 'फ्रान्झ काफ्का पुरस्कार मिळाला असून जेरुसलेम पुरस्काराचाही तो मानकरी आहे.
 
सद्यकालीन साहित्यिकांमध्ये त्याला मान आहे ''द गार्डियन'' दैनिकाने त्याच्या साहित्यकृती व पुरस्कारांमुळे '"आज हयात असणार्‍या जगातील थोर साहित्यिकांपैकी एक'" म्हणून त्याला गौरवले आहे.
'''हारुकी मुराकामी''' (जपानी: 村上 春樹 ; [[रोमन लिपी]]: ''Haruki Murakami'' ;) ([[१२ जानेवारी]], [[इ.स. १९४९]] - हयात) हा जपानी लेखक व अनुवादक आहे. त्याचे साहित्य समीक्षकांनी नावाजले आहे, तसेच त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्याच्या 'काफ्का ऑन द शोअर' या कादंबरीला 'फ्रान्झ काफ्का पुरस्कार मिळाला असून जेरुसलेम पुरस्काराचाही तो मानकरी आहे.
 
=== जीवन= ==
सद्यकालीन साहित्यिकांमध्ये त्याला मान आहे 'द गार्डियन' दैनिकाने त्याच्या साहित्यकृती व पुरस्कारांमुळे 'आज हयात असणार्‍या जगातील थोर साहित्यिकांपैकी एक' म्हणून त्याला गौरवले आहे.
दुस‍र्‍या महायुद्धानंतरच्या काळात जपानात मुराकामीचा जन्म [[क्योतो]] येथे झाला. त्याचे बालपण शुकुगावा (निशिनोमिया), अशिया, कोबे येथे गेले. त्याचे आजोबा (वडिलांचे वडील) हे बौद्ध पुरोहित होते व आईचे वडील [[ओसाका|ओसाक्यातले]] एक व्यापारी होते. त्याचे आईवडील दोघेही जपानी साहित्य शिकवत असत.
 
===जीवन===
दुस‍र्‍या महायुद्धानंतरच्या काळात जपानात मुराकामीचा जन्म [[क्योतो]] येथे झाला. त्याचे बालपण शुकुगावा (निशिनोमिया), अशिया, कोबे येथे गेले. त्याचे आजोबा (वडिलांचे वडील) हे बौद्ध पुरोहित होते व आईचे वडील ओसाक्यातले एक व्यापारी होते. त्याचे आईवडील दोघेही जपानी साहित्य शिकवत असत.
लहानपणापासूनच मुराकामीवर पाश्चिमात्य विचारसरणीचा, विशेषतः पाश्चिमात्य संगीत व साहित्याचा जबरदस्त पगडा होता. अमेरिकन लेखकांची पुस्तके वाचत तो लहानाचा मोठा झाला. त्याच्यात व इतर जपानी साहित्यिकांमध्ये हा मोठा फरक दिसून येतो.
Line ४५ ⟶ ४४:
त्याच्या बहुतांश कादंबर्‍यांतील मध्यवर्ती संकल्पना व शीर्षके ही शास्त्रीय संगीताशी निगडित असतात. उदा. द वाइंड-अप बर्ड क्रॉनिकलातील तीन पुस्तके. यांपैकी 'द थिविंग मॅगपाय' रोझिनीच्या ऑपेरा ओव्हरशरावर बेतले आहे, 'बर्ड अ‍ॅज प्रॉफेट' हे रॉबर्ट शुमन याच्या [[इंग्लिश|इंग्लिशीत]] द प्रॉफेट बर्ड म्हणून ओळखल्या जाणार्‍या पियानो संगीताच्या तुकड्यावर आधारित असून 'द बर्ड कॅचर' हे मोझार्टाच्या द मॅजिक फ्लूट या ऑपेर्‍यातल्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे.
 
मुराकामी हा मॅराथॉन व ट्रायथलॉन धावपटू आहे. त्याने वयाच्या तेहतिसाव्या वर्षी धावण्यास सुरुवात केली. [[२६ जून]], [[इ.स. १९९६]] साली त्याने पहिली अल्ट्रामॅराथॉन (होक्काइडो येथील सरोमा सरोवराभोवतीची १०० किलोमीट‍रची शर्यत) पूर्ण केली. त्याच्या धावण्यासंबंधी त्याने [[इ.स. २००८]] साली प्रकाशित केलेल्या त्याच्या ''व्हॉट आय टॉक अबाऊट व्हेन आय टॉक अबाऊट रनिंग'' या पुस्तकात लिहिले आहे.
 
== बाह्य दुवे ==