"ऑपरेशन चॅस्टाइझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २५:
 
दुसर्‍या गटातील वैमानिक राईस विमानवर ताबा राखु शकला नाही. त्याचे विमान इतक्या खाली आले की समुद्राच्या पाण्यावर ते घासले गेले. त्यामुळे विमानातील बाँब तेथेच पाण्यात पडला अखेर राईस विमानाला सांभाळत तळावर प‍रतला. मुन्रो चे विमानही गोळीबारात क्षतिग्रस्त झाले आणि तो ही तळावर परतला. यानंतर बायर्स आणि बारलो यांच्या विमांनाना तर जर्मनांनी पाडले ती विमाने शत्रु प्रदेशातच कोसळली.तर पहिल्या गटातील अ‍ॅस्टेल याचे विमान उच्चदाब वाहक विद्युत तारांमध्ये कमी उंचीवरुन उडण्यामुळे अडकुन कोसळले.
=मॉह्ने धरणावरील हल्ला=
पहिल्या गटाने गिब्सनच्या नेतृत्वाखाली प्रथम मॉह्ने धरणावर हल्ला केला. पहिला बाँब गिब्सनने टाकला. त्यानंतर हॉपगुडने बाँब टाकायचा प्रयत्न केला. पण त्याच्या विमानाच्या पंखावर गोळ्यांच्या खुप जखमा झाल्या. विमान त्याच्या अपेक्षित उंचीपेक्षा इतके खाली आले त्याच्या स्वतःच टाकलेल्या बाँबचा झटका बसला व पंख तुटुन ते कोसळले. यानंतर तिसरा प्रयत्न मार्टिनने केला. पण यावेळी मार्टिनला गोळीबारा पासुन वाचवण्यासाठी स्वतःचे विमान धरणाला समांतर उडवले.तरीही मार्टिनच्या विमानाला थोडी इजा झालीच. पण त्याने योग्यप्रकारे बाँब टाकला. त्यांनंतर यंगनेही बाँब टाकला मग त्यानंतर माल्टबीनेही बाँब टाकला व अखेर धरण फुटले.
 
==बाह्य दुवे==