"हिरडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
{{जाणकार}}
 
[[चित्र :Tooth Section.svg|right|thumb|200px|दात व हिरडीचा उभा छेद]]
[[दात]] ज्यामध्ये बसलेले असतात त्यास '''हिरड्या''' असे म्हणतात.ह्या मुलायम तंतुंच्या पासून बनलेल्या असून त्या दाताची एक प्रकारची पकडच असतात.निरोगी हिरड्या ह्या बहुदा रंगाने गुलाबी असतात.[[जंतूसंसर्ग|जंतूसंसर्गामुळे]] किंवा [[रक्तस्त्राव]] होत असल्यास ह्या लालसर रंगाच्या होऊ शकतात.यामध्ये असलेल्या रक्तवाहिन्यांमुळे दातास रक्तपुरवठा होतो.तोंडाच्या अस्वच्छतेमुळे ह्या रोगास बळी पडू शकतात.
 
 
 
[[वर्ग:पचनसंस्था]]
[[वर्ग:मानवी शरीर]]
[[en:Gingiva]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हिरडी" पासून हुडकले