"क्वोक वान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: right '''क्वोक वान'''(९ सप्टेंबर, इ.स. १९७४ - हयात) हा [[ग्...
 
छोNo edit summary
ओळ १:
{{चिनी नाव|क्वोक}}
[[चित्र:Gok Wan cropped.jpg|right]]
'''क्वोक वान''' (मराठी लेखनभेद: '''कोक वान''' ; [[रोमन लिपी]]: ''Gok Wan'' ) ([[९ सप्टेंबर]], [[इ.स. १९७४]] - हयात) हा [[ग्रेट ब्रिटन|ब्रिटिश]] फॅशन सल्लागार आहे. तो दूरदर्शन कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यक्तींना व इतरेजनांना फॅशनविषयक सल्ले देतो. आंतरराष्ट्रीय फॅशन नियतकालिकांमध्ये त्याची फॅशनविषयक मते, लेख प्रसिद्ध होतात.
 
==जीवन==
Line ९ ⟶ १०:
 
एमटीव्ही शेकडाऊन (एमटीव्ही युरोप), जीएमटीव्ही (आयटीव्ही), बिग ब्रदर्स लिट्ल ब्रदर (चॅनल ४), बॅटल ऑफ द सेक्सेस (बीबीसी१), द राईट स्टफ (फाईव्ह), मेक मी अ ग्रोन अप (चॅनल ४/टी४), द एक्स्ट्रा फॅक्टर (आयटीव्ही२) आणि टी४ (चॅनल ४) अशा अनेक दूरदर्शन कार्यक्रमांसाठी त्याने फॅशन सल्लागार म्हणून काम केले आहे.
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:वान,क्वोक}}
[[वर्ग:फॅशन संकल्पक]]
[[वर्ग:चिनी वंशाच्या ब्रिटिश व्यक्ती]]
 
[[en:Gok Wan]]
"https://mr.wikipedia.org/wiki/क्वोक_वान" पासून हुडकले