"झकॅरी टेलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट सेनेटर
| नाव = '''झकॅरी टेलर'''
| चित्र नाव=Zachary Taylor restored and cropped.png
| चित्र आकारमान= 250px
| सही = Zachary Taylor Signature-2.svg
|}}
 
'''झकॅरी टेलर''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Zachary Taylor'' ;) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] बारावा राष्ट्राध्यक्ष व अमेरिकी सेनाधिकारी होता. सुरुवातीस राजकारणात रस नसलेला टेलर इ. स. १८४८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकींत [[व्हिग पक्ष|व्हिग पक्षाच्या]] तिकिटावर उभा राहिला व लुईस कास याला हरवत अध्यक्षपदी निवडला गेला. ४ मार्च, इ. स. १८४९ ते ९ जुलै, इ. स. १८५० या कालखंडात त्याने अध्यक्षपद सांभाळले.
 
अमेरिकी सैन्यातल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत टेलर इ. स. १८१२चे युद्ध, ब्लॅक हॉक युद्ध व दुसरे सेमिनोल युद्ध, या युद्धांत लढला होता. मेक्सिकन-अमेरिकन युद्धात पालो आल्टो व माँटेरीच्या लढायांमध्ये नेतृत्व करत त्याने अमेरिकी सैन्याच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. टेलराने ाअपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत [[न्यू मेक्सिको]] व [[कॅलिफोर्निया]] येथील रहिवाश्यांना प्रादेशिक अधिमान्यता मिळवण्याऐवजी आपापल्या राज्यघटना बनवून संस्थान म्हणून अधिमान्यता मिळवण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले व दक्षिणेकडील गुलामी-समर्थक राज्यांचा रोष पत्करला. या घडामोडीतूनच पुढे [[इ.स. १८५०ची तडजोड]] घडून आली.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Zachary Taylor|{{लेखनाव}}}}
 
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/zacharytaylor/ | शीर्षक = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय | भाषा = इंग्लिश }}
 
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/taylor/index.html | शीर्षक = ''{{लेखनाव}}: अ रिसोर्स गाइड'' (''{{लेखनाव}}: संसाधनांची मार्गदर्शिका'') | प्रकाशक = लायब्ररी ऑफ काँग्रेस | भाषा = इंग्लिश }}
 
 
{{विस्तार}}
 
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
 
{{DEFAULTSORT:टेलर,झकॅरी}}
 
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष]]