"जेम्स मनरो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
| चित्र नाव=Jm5.gif
| चित्र आकारमान= 250px
| सही = James Monroe's sig.svg
|}}
 
'''जेम्स मनरो''' (अन्य लेखनभेद: '''जेम्स मन्‍रोमन्‍रो''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''James Monroe'' ;) ([[एप्रिल २८|२८ एप्रिल]], [[इ.स. १७५८]] - [[जुलै ४|४ जुलै]], [[इ.स. १८३१]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा]] पाचवा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ. स. १८१७ ते ४ मार्च, इ. स. १८२५ या काळादरम्यान सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेला मनरो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या संस्थापकांपैकी शेवटचा, तसेच ''[[व्हर्जिनिया घराणे|व्हर्जिनिया घराण्यातील]]'' शेवटचा राष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात अमेरिकेच्या राजकीय पटलावर पक्षीय भेद निवळलेले राहिले; मात्र कारकिर्दीच्या उत्तरकाळात इ. स. १८१९ सालाच्या सुमारास मंदी व नंतर [[मिसूरी प्रदेश|मिसूरी प्रदेशाच्या]] सामिलीकरणावरून राष्ट्रव्यापी वादंग, असे दोन पेचप्रसंग उद्भवले.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|James Monroe|{{लेखनाव}}}}
 
* {{संकेतस्थळ|http://www.whitehouse.gov/history/presidents/jm5.html|व्हाइटहाउस संकेतस्थळावरील चरित्र|इंग्लिश}}
 
* {{संकेतस्थळ|http://www.american-presidents.com/presidents/james-monrow|अमेरिकन प्रेसिडेंट्स. कॉम - {{लेखनाव}}|इंग्लिश}}
 
* {{संकेतस्थळ|http://www.gutenberg.org/author/James_Monroe|प्रोजेक्ट गुटेनबर्ग - {{लेखनाव}} याचे साहित्य|इंग्लिश}}
 
Line १७ ⟶ २०:
 
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
 
{{DEFAULTSORT:मन्रो,जेम्स}}
 
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १७५८ मधील जन्म]]