"ऑपरेशन चॅस्टाइझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १३:
==पूर्वतयारी==
कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यापूर्वी [[इंग्लंड]]मध्ये याची तालीम घेण्यात आली. यासाठी एका नवीन [[स्क्वॉड्रन]]ची निर्मिती करण्यात आली. यात इंग्लंडसोबत त्यावेळील इंग्लंडच्या वसाहती असणारे [[ऑस्ट्रेलिया]] व [[न्यू झीलँड]] यांच्याही काही वैमानिकांचा समावेश होता. परिस्थितीची तपासणी करुन ठरवन्यात आले की धरणाच्या भिंतीपासून विशिष्ट अंतरावर पाण्यापासुन केवळ ६० फुट उंचीवरुन ३९० किमी प्रतितास या वेगाने बॉब टाकण्यात यावा. या तुकडीला सरावासाठी एक वापरात नसलेले धरणही उपलब्ध करुन देण्यात आले. रात्रीच्या वातावरणात उड्डाण करण्याचा तसेच कमी उंचीवरुन उडण्याचा सराव करण्यात आला. वैमानिकांना एक अडचण होती. त्यावेळी वापरली जाणारी barometric altimeters{{मराठी शब्द सुचवा}} (जमिनीपासुनची उंची मोजणारे यंत्र)ही फारशी अचुक नव्हती त्यामुळे पाण्यापासुनचे ६० फुटांचे अंतर मोजणे अवघड होते. यावर एक उपाय योजला केला. विमानाच्या पुढच्या भागात (नाक)आणि मागील भागात खालील बाजुने २ दिवे लावण्यात आले त्यांचा झोत आतल्या बाजुस अशा कोनात वळवला गेला की पाण्यापासुन ६० फुट उंचीवर असतांना दोन्ही दिव्यांचे प्रकाशझोत एकमेकात मिसळतील व पाण्यावर एकच झोत दिसेच. अखेर पुरेशा तयारी नंतर मे महिन्याचा मुहुर्त काढन्यात आला. कारण या दिवसात धरणांतील पाण्याची पातळी जास्त असते. जेणे करुन जास्त पाण्याच्या प्रवाहाने मोठा पुर येऊन जास्त नुकसान व्हावे.
==मोहिम==
मोहिमेचे नेतृत्व विंग कमांडर गाय गिब्सन कडे होते. हवाइदलाशी संबंधित १३३ जणांनी यात सहभाग घेतला. १६ मे च्या रात्री केलेल्या हल्ल्यासाठी ३ गट बनवुन प्रत्येक भागाला वेगवेगळी लक्ष्ये दिली गेली.
 
पहिल्या गटात ९ विमाने होती यातील वैमानिक पुढील प्रमाणे : स्वतः गिब्सन, हॉपगुड,मार्टिन,यंग,डेव्हिड माल्टबी,डेव्ह शेनॉन,मौडस्ले,बिल अ‍ॅस्टेल, लेस नाईट (Gibson, Hopgood,Flt Lt H. B. "Micky" Martin,Young, David Maltby ,Flt Lt Dave Shannon, Maudsley, Flt Lt Bill Astell ,Flying Officer Les Knight ). यांवर प्रमुख जबाबदारी होती ती मॉह्ने धरण उडवायची आणि जर कोणाकडे काही बाँब शिल्लक राहिले तर इतर ईडर धरणावर ही हल्ला करायचा.
गट दुसरा यात ५ विमाने होती, यांचे वैमानिक पुढील प्रमाणे : जो मॅक कार्थी, वर्नन बायर्स,बॉब बारलो, जॉफ राईस,लेस मुन्रो (Joe McCarthy , Pilot Officer Vernon Byers, Flt Lt Bob Barlow , P/O Geoff Rice and Flt Lt Les Munro), यांचे लक्ष्य होते ते सोर्पे धरणावर हल्ला करण्याचे.
 
तिसरा गट राखीव फळी म्हाणुन काम करणार होता. यात वैमानिक होते सायरिल अ‍ॅन्डरसन, बिल टॉनसेंड,केन ब्राऊन,वॉर्नर ऑटली,लुविस बर्पी, (Flight Sergeant Cyril Anderson, Flt Sgt Bill Townsend, Flt Sgt Ken Brown , P/O Warner Ottley and P/O Lewis Burpee ) यांना कामगिरी सांगितली होती की गरजे नुसार प्रमुख लक्ष्य असणार्‍या धरणांवर हल्ला करायचा अथवा शक्य झाल्यास दुय्यम लक्ष्यांवर हल्ला करायचा.
 
जर्मनीच्या विमानविरोधी गोळीबारापासुन नजर चुकवण्यासाठी २ वेगवेगळ्या मार्गाने विमाने गेली. अर्थात विमांनांच्या उडडाणात अंतर ठेवुन लक्ष्याजवळ सर्व विमाने योग्य वेळेतच पोहोचली. सर्वात पहिल्या विमानाने १६ मे च्या रात्री ९:२८ ला उडडाण घेतले. त्यानंतर टप्प्या टप्प्याने इतर विमाने निघाली. रडारच्या कक्षेत सापडण्यापासुन वाचण्यासाठी विमाने अवघ्या १०० फुट उंचावरुन ( सुमारे ३० मीटर ) उडत होती. तरीही जर्मनांच्या तावडीतुन ती वाचु शकली नाहीत. दुसर्‍या गटातील विमानांना सर्वात जास्त हानी झाली.
 
दुसर्‍या गटातील वैमानिक राईस विमानवर ताबा राखु शकला नाही. त्याचे विमान इतक्या खाली आले की समुद्राच्या पाण्यावर ते घासले गेले. त्यामुळे विमानातील बाँब तेथेच पाण्यात पडला अखेर राईस विमानाला सांभाळत तळावर प‍रतला. मुन्रो चे विमानही गोळीबारात क्षतिग्रस्त झाले आणि तो ही तळावर परतला. यानंतर बायर्स आणि बारलो यांच्या विमांनाना तर जर्मनांनी पाडले ती विमाने शत्रु प्रदेशातच कोसळली.तर पहिल्या गटातील अ‍ॅस्टेल याचे विमान उच्चदाब वाहक विद्युत तारांमध्ये कमी उंचीवरुन उडण्यामुळे अडकुन कोसळले.
 
{{विस्तार}}