"स्निग्धता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''स्निग्धता''' हा एखाद्या पदार्थाचा चिकटपणा,चोपडेपणा, बुळबुळबुळीत...
 
No edit summary
 
ओळ १:
'''स्निग्धता''' हा एखाद्या पदार्थाचा चिकटपणा,चोपडेपणा, बुळबुळबुळीतपणा असण्याचा गुण आहे. हा गुण [[पदार्थ|पदार्थाच्या]] [[घन (पदार्थ)|घन]] किंवा [[तरल पदार्थ|तरलद्रव]] या दोन्ही अवस्थेत दिसून येतो.[[घर्षण]] कमी करणे हा अश्या प्रकारच्या पदार्थांचा मुख्य गुण असतो.असे पदार्थ [[नैसर्गिक]] किंवा [[कृत्रिम]] किंवा दोन्ही प्रकारचे मिश्रण राहु शकतात.उदाहरणार्थ- [[खनिज तेल]], [[डांबर]] व्हॅसलिन,ग्रिस, पाण्यात भिजवलेला [[ईसबगोल]] ईत्यादी.
या पदार्थात सहसा ओलसरपणा जरूर असतो व हातात धरले असता या पदार्थांची हातातुन निसटण्याची वृत्ती असते.
{{विस्तार}}
[[वर्ग:भौतिकशास्त्रपदार्थाचे गुण]]
[[वर्ग:आयुर्वेद]]