"शिलाहार वंश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''{{लेखनाव}}ची''' तीन घराणी होती. इ.स. ९ ते १३ वे शतक म्हणजे चार ...
(काही फरक नाही)

०१:३०, ५ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

शिलाहार वंशची तीन घराणी होती. इ.स. ९ ते १३ वे शतक म्हणजे चार शतके त्यांनी राज्य केले. शिलाहार राजे तगरपूरवराधिश्वर असे बिरूद लावीत. सिंघण यादवने शिलाहारांचा पराभव केला.